लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

मढ ग्रामस्थांना भर वस्तीत हॉस्पिटल नको! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मढ ग्रामस्थांना भर वस्तीत हॉस्पिटल नको!

पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून दुसऱ्या सरकारी जागेवर स्थलांतरीत करू, कोळीवाड्यातील एकाही घराला हात लावू देणार नाही-खासदार गोपाल शेट्टी यांची ग्वाही. ...

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ साजरा करणार मराठी भाषा दिवस, उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ साजरा करणार मराठी भाषा दिवस, उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई - दि.२७ फेब्रुवारी हा दिवस ज्येष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस ’’मराठी भाषा दिवस’’ म्हणून साजरा केला जातो. ... ...

दहिसर: रस्ता रुंदीकरणात बाधित असलेल्या बांधकामांवर पालिकेचा हातोडा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर: रस्ता रुंदीकरणात बाधित असलेल्या बांधकामांवर पालिकेचा हातोडा

वाहतूक कोंडी सुटणार, आर उत्तर विभागाची धडक कारवाई ...

ठाकरे मुंबईत लढवणार लोकसभेच्या चार जागा, उमेदवार झाले निश्चित - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे मुंबईत लढवणार लोकसभेच्या चार जागा, उमेदवार झाले निश्चित

२०२४ च्या आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबईतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चार जागा लढवण्यास सज्ज झाला आहे. ...

ठाकरेंनी 'त्यांची' केली लोकसभा निवडणूक समन्वयकपदी नियुक्ती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंनी 'त्यांची' केली लोकसभा निवडणूक समन्वयकपदी नियुक्ती

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यात एकूण 18 लोकसभा मतदार संघापैकी मुंबईत चार लोकसभा मतदार संघात लोकसभा निवडणूक समन्वयक नियुक्त केले आहेत. ...

मागाठाणेत राबवला अनोखा कार्यक्रम; 1500 गंगा भागीरथ महिलांचा साडी चोळीने सन्मान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणेत राबवला अनोखा कार्यक्रम; 1500 गंगा भागीरथ महिलांचा साडी चोळीने सन्मान

सुर्वे यांच्या नवीन कार्यालयात हा सत्कार सोहळा आयोजित केला होते. ...

विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात "लाईट आणि साऊंड शो" सुरु करणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात "लाईट आणि साऊंड शो" सुरु करणार

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा याची घोषणा ...

धारावी पुनर्विकास लांबणीवर नेण्याचा विरोधकांचा डाव, मिठागराच्या जमिनीवरून राजकारण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्विकास लांबणीवर नेण्याचा विरोधकांचा डाव, मिठागराच्या जमिनीवरून राजकारण

चेंबूर येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  ...