लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

शिवसेना १८ जागांवर दावा करणार, खासदारांच्या बैठकीत झाले एकमत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना १८ जागांवर दावा करणार, खासदारांच्या बैठकीत झाले एकमत

२०१९ ला शिवसेनेने २२ जागा जिंकल्या होत्या आता १८ जागांवर उम्मेदवार तयारी सुरु करणार असून उरलेल्या ४ जागांचे भविष्य एकनाथ शिंदे  ठरवतील, असे अधिकार संसदीय दलाने त्यांना दिले आहेत. ...

ठाण्याचा महेश पाटील ठरला 'खासदार श्री'! बॉडी बिल्डींग स्पर्धेला उदंड प्रतिसाद - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्याचा महेश पाटील ठरला 'खासदार श्री'! बॉडी बिल्डींग स्पर्धेला उदंड प्रतिसाद

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे रंगला सोहळा ...

वांद्रे पश्चिम येथे मेट्रो लाईन खाली साकारणार चित्रपट सृष्टीचा उलगडणारी "बॉलीवूड थिम", ॲड आशिष शेलार यांची माहिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे पश्चिम येथे मेट्रो लाईन खाली साकारणार चित्रपट सृष्टीचा उलगडणारी "बॉलीवूड थिम", ॲड आशिष शेलार यांची माहिती

 आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज वांद्रे पश्चिम येथे मेट्रोचे काम सुरू आहे त्या ठिकाणीच एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करुन नव्या संकल्पनेची घोषणा केली.  ...

शिक्षकांना लावलेले प्रशिक्षण तातडीने रद्द करा, शिक्षक सेनेची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांना लावलेले प्रशिक्षण तातडीने रद्द करा, शिक्षक सेनेची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

...त्यामुळे बारावी व दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शिवसेना शिक्षक सेनेचे नेते शिवाजी शेंडगे यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्यामार्फत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मुख्याध्यापक शिक्षकांची ही कैफियत मांडली. ...

आमदार रवींद्र वायकर प्रकरणी पालिकेचा दोन महिन्यातच यू-टर्न! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार रवींद्र वायकर प्रकरणी पालिकेचा दोन महिन्यातच यू-टर्न!

शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चेला आले उधाण ...

ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा झेंडा परदेशातही रोवला झेंडा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा झेंडा परदेशातही रोवला झेंडा

ही योजना नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई असा दिमाखदार प्रवास करत महाराष्ट्रभर आणि भारतभर पोहचली आहे. ...

वांद्रे पश्चिम येथे उभे राहणार १६५ खाटांचे कॅन्सर रुग्णालय, आशिष शेलार यांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे पश्चिम येथे उभे राहणार १६५ खाटांचे कॅन्सर रुग्णालय, आशिष शेलार यांच्या प्रयत्नांना यश

कॅन्सर रुग्णांची संध्या वाढत असून सध्या मुंबईत कॅन्सर सेवेचा मुख्य भार परळ आणि खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटर्सद्वारे उचलला जातो. ...

भारताला महासत्ता बनवण्यासाठी संतांनी मार्गदर्शन करावे - मंगलप्रभात लोढा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारताला महासत्ता बनवण्यासाठी संतांनी मार्गदर्शन करावे - मंगलप्रभात लोढा

महासंस्कृती महोत्सव 2024 अंतर्गत मुंबई उपनगर जिल्हा आयोजित संत संमेलनाचे उदघाटन मुंबई उपनगराचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. ...