लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

"भारतरत्‍न अटल बिहारी वाजपेयी यांची कविता मानवतेचा साक्षात्‍कार करणारी" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भारतरत्‍न अटल बिहारी वाजपेयी यांची कविता मानवतेचा साक्षात्‍कार करणारी"

अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या कविता या ओतप्रोत देशभक्‍तीने भरलेल्‍या, अखंड भारताचे स्‍वप्‍न मांडणा-या, तरुणांना प्रेरणा देणा-या आहेत ...

मालाडच्या अक्साबीचवर बुडणाऱ्या तिघांना जीवरक्षकांनी वाचवले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाडच्या अक्साबीचवर बुडणाऱ्या तिघांना जीवरक्षकांनी वाचवले

येथील ड्युटीवर असलेले जीवरक्षक नथुराम सुर्यवंशी, प्रसाद बाजी यांच्या लक्षात आली. ...

जुहू चौपाटीवर बुडणाऱ्या तरुणाला जीव रक्षकांनी वाचवले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहू चौपाटीवर बुडणाऱ्या तरुणाला जीव रक्षकांनी वाचवले

जुहू मेरीएट हॉटेल समोर सुमारे ५० मीटर पाण्यात आत गेलेला तरुण गटांगळ्या खात होता. ...

जुहू बीचवर सहा जणांना जेली फिशचा चावा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहू बीचवर सहा जणांना जेली फिशचा चावा

गणपती विसर्जनापर्यंत जेली फीशचा समुद्रात वावर असतो. ...

जीव मुठीत घेऊन करत आहेत संसार; गोरेगावच्या सिद्धार्थनगर शिबिरातील वास्तव - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीव मुठीत घेऊन करत आहेत संसार; गोरेगावच्या सिद्धार्थनगर शिबिरातील वास्तव

सुमारे एक हजार नागरिकांवर टांगती तलवार असल्याचे जाणवते.  ...

"समान नागरी कायदा आणणे म्हणजे हिंदू कोड बिल लादणे नव्हे" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"समान नागरी कायदा आणणे म्हणजे हिंदू कोड बिल लादणे नव्हे"

आमदार अतुल भातखळकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन तलाक कायदा आणला तेव्हा जो विरोध झाला तसाच प्रकार समान नागरी कायद्याच्या बाबतीत होत आहे. ...

वर्सोवा येथील 'मंगळागौर' उत्सवात अमृता फडणवीस यांच्या फुगड्या, उखाण्याने रंगत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा येथील 'मंगळागौर' उत्सवात अमृता फडणवीस यांच्या फुगड्या, उखाण्याने रंगत

आमदार डॉ.भारती लव्हेकर यांचे शानदार आयोजन ...

सिगारेट ओढली तरी वाजणार फायर अलार्म; अंधेरीच्या कामगार रुग्णालयात अद्ययावत यंत्रणा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिगारेट ओढली तरी वाजणार फायर अलार्म; अंधेरीच्या कामगार रुग्णालयात अद्ययावत यंत्रणा

अशी यंत्रणा बसविल्याची माहिती कार्यकारी अभियंता, इएसआय रुग्णालय अश्वनी यादव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...