लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

सातत्य व अचूक व्यवस्थापन हेच पार्ले महोत्सवाचे वैशिष्ट्य, पालक मंत्री मंगलप्रभात लोढा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सातत्य व अचूक व्यवस्थापन हेच पार्ले महोत्सवाचे वैशिष्ट्य, पालक मंत्री मंगलप्रभात लोढा

एवढे अचूक व्यवस्थापन करणारी ही टीम अगदी एखाद्या राज्यस्तरीय मिनी ऑलंपीक स्पर्धेचे आयोजनसुद्धा करू शकेल, असे गौरवोद्गार मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काढले. ...

महाराष्ट्रात कोविड रोखणे गरजेचे; माजी आरोग्य मंत्र्याची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात कोविड रोखणे गरजेचे; माजी आरोग्य मंत्र्याची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

कोविडसाठी असलेली सूत्री पुन्हा एकदा मुंबईसह राज्यातील  नागरिकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती डॉ.दीपक सावंत यांनी दिली. ...

"पहिल्या मजल्यावरील झोपडपट्टीवासीयांना घरे देण्यास एसआरए सकारात्मक" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पहिल्या मजल्यावरील झोपडपट्टीवासीयांना घरे देण्यास एसआरए सकारात्मक"

मुंबई - झोपडपट्टी व चाळीत पहिल्या मजल्यावर तसेच पोटमळ्यांमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना घरे देण्यास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण(एसआरए) सकारात्मक आहे. त्यामुळे ... ...

"प्रसिद्धी माध्यमांची मुस्कटदाबी करणारे पालिका प्रशासनाचे सुधारित परिपत्रक रद्द करा" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"प्रसिद्धी माध्यमांची मुस्कटदाबी करणारे पालिका प्रशासनाचे सुधारित परिपत्रक रद्द करा"

मुंबईही देशाची आर्थिक राजधानी  असून एका राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प मुंबईचा आहे. ...

मुंबईतील रस्त्यांच्या कामासाठी केंद्राने आर्थिक मदत द्यावी; BJP खासदाराची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील रस्त्यांच्या कामासाठी केंद्राने आर्थिक मदत द्यावी; BJP खासदाराची मागणी

मुंबईतील रस्ते बांधणीसाठी केंद्राकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी आग्रही मागणी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी संसदेत केली. ...

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाचे हॉस्टेल लवकर सुरू होणार, पालिका आयुक्तांचे सूतोवाच - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाचे हॉस्टेल लवकर सुरू होणार, पालिका आयुक्तांचे सूतोवाच

Mumbai News: विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटलमधील हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  वैद्यकीय महाविद्यालयाच्या एम.बी.बी. एस चे विद्यार्थी व विद्यार्थीनिंचे होस्टेल लवकर सुरू होणार आहे. ...

'पी-उत्तर' पूर्वेला पालिका कार्यालय बांधकामासाठी लवकरच बैठक, भातखळकरांच्या प्रश्नाला मंत्री सामंतांचं उत्तर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पी-उत्तर' पूर्वेला पालिका कार्यालय बांधकामासाठी लवकरच बैठक, भातखळकरांच्या प्रश्नाला मंत्री सामंतांचं उत्तर

"अधिवेशन संपताच १५ दिवसात स्थानिक आमदारांसह संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार" ...

मरोळ सुक्या मासळी बाजाराची वेळ बदलली; संतप्त कोळी महिलांनी बाजाराचे कुलूप तोडून आत केला प्रवेश! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मरोळ सुक्या मासळी बाजाराची वेळ बदलली; संतप्त कोळी महिलांनी बाजाराचे कुलूप तोडून आत केला प्रवेश!

सदर निर्णयामुळे येथील सुकी मासळी विक्रेते व खरेदीदार यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ...