लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मंगेश व्यवहारे

अबब...सहा हजार किलोच्या कढईत बनला विक्रमी चिवडा, विष्णू मनोहरांचा जागतिक खाद्य दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अबब...सहा हजार किलोच्या कढईत बनला विक्रमी चिवडा, विष्णू मनोहरांचा जागतिक खाद्य दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम

Vishnu Manohar: प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी खास पद्धतीने चिवडा बनविला. जागतिक खाद्य दिनानिमित्त या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहा हजार किलोच्या कढईत तयार केलेला चिवडा नक्कीच विश्वविक्रमी ठरला. ...

महामार्गावर मोबाईल खेचून पळणाऱ्या त्रिकुटाला पकडले, १३ गुन्ह्यांची उकल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामार्गावर मोबाईल खेचून पळणाऱ्या त्रिकुटाला पकडले, १३ गुन्ह्यांची उकल

मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोबाईल खिशात ठेवून प्रवास करणाऱ्या व मोबाईलवर बोलत चालणाऱ्यांकडील मोबाईल चोरटे जबरीने खेचुन चोरी करण्याच्या घटनेत वाढ झाली होती. ...

सहा महिन्यापासून इंधन, भाजीपाला, अनुदान व स्वयंपाकी मानधन रखडले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहा महिन्यापासून इंधन, भाजीपाला, अनुदान व स्वयंपाकी मानधन रखडले

शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांना आपल्या खिशातून ही योजना चालवावी लागत आहे. ...

अनाधिकृत शाळांची मगरुरी, अधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनाधिकृत शाळांची मगरुरी, अधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली

शाळांना वारंवार पत्र पाठवून दंड भरण्याचे तसेच विद्यार्थ्यांच्या समायोजनाचे निर्देश ...

'सेवा पंधरवाडा' संपायला चार दिवस शिल्लक अन् शिक्षण विभागाचे वरातीमागून घोडे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सेवा पंधरवाडा' संपायला चार दिवस शिल्लक अन् शिक्षण विभागाचे वरातीमागून घोडे

सेवा पंधरवाडा संपतोय, शिक्षण विभागाला आता आली जाग ...

...तर जिल्हा परिषदेच्या ४४७ वर शाळा होऊ शकतात बंद? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर जिल्हा परिषदेच्या ४४७ वर शाळा होऊ शकतात बंद?

० ते २० आहे पटसंख्या : शाळा बंद करण्यास सरकार आग्रही ...

अडीच महिन्याचा कालावधी लोटूनही विद्यार्थी गणवेशापासून वंचित; १० बीईओंना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अडीच महिन्याचा कालावधी लोटूनही विद्यार्थी गणवेशापासून वंचित; १० बीईओंना कारणे दाखवा नोटीस

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयाकडून दहा बीईओंना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. ...

शिक्षण विभागाला 'सेवा पंधरवड्या'चा विसर; कर्मचाऱ्यांचे प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षण विभागाला 'सेवा पंधरवड्या'चा विसर; कर्मचाऱ्यांचे प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित

शिक्षण उपसंचालकांनी सेवा पंधरवडा राबवावा, अशी मागणी होत आहे. ...