लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मंगेश व्यवहारे

अबब! नाईक तलावात सापडला १२० किलोचा कासव; ट्राझिट सेंटरमध्ये ठेवले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अबब! नाईक तलावात सापडला १२० किलोचा कासव; ट्राझिट सेंटरमध्ये ठेवले

हा कासव १२० किलोचा असून, त्याला सेमिनरी हिल्स येथील ट्राझिट सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. ...

केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाने मनपा आयुक्तांना बजावली नोटीस - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाने मनपा आयुक्तांना बजावली नोटीस

खुल्या संवर्गातील तीन कंत्राटी विधी अधिकारी सहाय्यकाची नियुक्ती करण्याबाबतची जाहिरात तात्काळ रद्द करावी अशी मागणी ...

अवैध बांधकाम व जीर्ण झालेल्या दुकानांवर मनपाचा हातोडा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवैध बांधकाम व जीर्ण झालेल्या दुकानांवर मनपाचा हातोडा

रस्त्याच्या दोन्ही बाजूचे फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविले ...

२००० ते २०१४ चा ध्वजनिधीचा हिशेब द्या; जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून पत्र - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२००० ते २०१४ चा ध्वजनिधीचा हिशेब द्या; जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून पत्र

स्थानिय निधी लेखापरीक्षणाकडून यासंदर्भात आक्षेप नोंद ...

जागतिक जल दिनानिमित 'सेव्ह वॉटर' वॉक-ए-थॉन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक जल दिनानिमित 'सेव्ह वॉटर' वॉक-ए-थॉन

नागपूर : जागतिक जल दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज सिटी वॉटर ने "पाणी वाचवा" आणि पिण्याच्या पाण्याचा विवेकपूर्ण वापर याविषयी जनजागृती ... ...

कोरोना काळात भारताची वैज्ञानिक ताकद जगासमोर आली; डॉ. माशेलकर यांनी मांडले मत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना काळात भारताची वैज्ञानिक ताकद जगासमोर आली; डॉ. माशेलकर यांनी मांडले मत

Nagpur News २०२० हे वर्ष महामारीचे वर्ष म्हणून ओळखले जाते. पण माझ्या मते ते महामारीचे वर्ष नव्हते तर विज्ञानाचे वर्ष होते, असे मत सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. ...

नंदनवन येथील इमारतीला आग, चौघांना केले रेस्क्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नंदनवन येथील इमारतीला आग, चौघांना केले रेस्क्यू

आगीत वरच्या माळ्यावर राहणाऱ्या पेशने कुटुंबातील पतीपत्नी व दोन मुले अडकली होती ...

एलआयसीत विमाधारकांचा पैसा १०० टक्के सुरक्षित; टी.के.चक्रवर्ती - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एलआयसीत विमाधारकांचा पैसा १०० टक्के सुरक्षित; टी.के.चक्रवर्ती

एलआयसीतील पेंशनर्सची प्रमुख संघटना विदर्भ विमा पेंशनर्स असोसिएशनचे २२ वे वार्षिक संमेलन ...