लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

आयकर अधिकारी असल्याचे सांगून बांधकाम व्यावसायिकाला मागितली ६० लाखांची खंडणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आयकर अधिकारी असल्याचे सांगून बांधकाम व्यावसायिकाला मागितली ६० लाखांची खंडणी

आयकर विभागाचा दीड ते दोन कोटी रुपयांचा कर बुडविला असल्याची तक्रार आपल्याविरोधात दाखल झाली असल्याचे त्यांनी सांगितले. ...

चुरचुरीत खमंग फोडणी पदार्थाची चव तर वाढवतेच, अजूनही 3 फायदे आहेत फोडणीच्या झणझणीत 'तडक्याचे'!  - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चुरचुरीत खमंग फोडणी पदार्थाची चव तर वाढवतेच, अजूनही 3 फायदे आहेत फोडणीच्या झणझणीत 'तडक्याचे'! 

तडका फक्त चव वाढवण्यासाठीच नसतो. तडक्यात आरोग्यदायी गुणधर्मही दडलेले असतात, ज्याकडे फारसं कोणाचं लक्ष नसतं. तडक्यासाठी वापरले जाणारे घटक चव वाढवणारे असले तरी त्यांच्यामुळे आरोग्यासही अनेक लाभ होतात. ...

धक्कादायक ! तिकीट मिशनचा स्फोट, कंडक्टर महिलेचा हात भाजला - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धक्कादायक ! तिकीट मिशनचा स्फोट, कंडक्टर महिलेचा हात भाजला

गोंदिया : एसटीच्या तिकीट मशीनमध्ये (ईटीआयएम) अचानक ब्लास्ट झाल्याने महिला वाहकाच्या हाताचा पंजा भाजला असून, सुदैवाने ही घटना थोड्यावरच ... ...

औरंगाबाद शहर होणार आणखी स्मार्ट; अतिरिक्त एक हजार कोटींसाठी शिफारस - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद शहर होणार आणखी स्मार्ट; अतिरिक्त एक हजार कोटींसाठी शिफारस

शहरी भागात गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या समस्येवर आयोगाच्या शिफारशीत लक्ष वेधण्यात आले. ...

थरारक! अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याच्या रागात भावाने भरचौकात केले 'हे अमानुष कृत्य - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :थरारक! अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याच्या रागात भावाने भरचौकात केले 'हे अमानुष कृत्य

Amravati News अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून अल्पवयीन भावाने तिच्या प्रियकराला जिवानिशी संपविले. ...

भोकरदनमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीवरील तरुणास चिरडले - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदनमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीवरील तरुणास चिरडले

कुटुंबाच्या मदतीसाठी तरुण पंक्चर दुरुस्तीचे काम करत असे ...

चमचाभर चटणीची चटकदार चव!  4 चटण्या रोजच्या जेवणात हव्याच; टेस्ट धमाल पोषण कमाल - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चमचाभर चटणीची चटकदार चव!  4 चटण्या रोजच्या जेवणात हव्याच; टेस्ट धमाल पोषण कमाल

चटणीमुळे जेवणाला चटकदार चव तर येतेच शिवाय आपली पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठीही चटणी महत्त्वाची असते. आपलं शरीर डीटॉक्स करण्याचा पारंपरिक प्रकार म्हणजे जेवणात चटणी खाणं. ...

कार हळू चालव म्हणल्याने वाद घातला; बेदम मारहाण करून एकाचा खून - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कार हळू चालव म्हणल्याने वाद घातला; बेदम मारहाण करून एकाचा खून

अजिंठ्यातील या घटनेत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे  ...