लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे टिकेल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे टिकेल

Nagpur News मी माझ्या आयुष्यात सत्तेचा इतका दुरुपयोग आजवर कधीच बघितलेला नाही, अशा शब्दात केंद्र सरकारवर टीका करीत महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे टिकेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. ...

धावत्या रिक्षात तरुणीची छेड काढणारा दारुडा रिक्षाचालक जेरबंद - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धावत्या रिक्षात तरुणीची छेड काढणारा दारुडा रिक्षाचालक जेरबंद

या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी तपास करत आरोपीस ताब्यात घेतले ...

श्रीकृष्ण जयंतीला पंजिरीचा नैवेद्य हवाच! धण्याची आणि कणकेची उत्कृष्ट पंजिरी कशी करतात, ही घ्या रेसिपी   - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रीकृष्ण जयंतीला पंजिरीचा नैवेद्य हवाच! धण्याची आणि कणकेची उत्कृष्ट पंजिरी कशी करतात, ही घ्या रेसिपी  

धण्याची पंजिरी हा तर श्रीकृष्णाचा सगळ्यात आवडता पदार्थ. ही धण्याची पंजिरी आरोग्यासही लाभदायक असते. धण्याच्या पंजिरीसोबतच अनेक ठिकाणी कणकेची पंजिरीही केली जाते. तसेच कणकेच्या पंजीरीचे लाडूही करता येतात. ...

पिंपरीत मध्यरात्री बारमध्ये गर्दी; मालकासह ४६ ग्राहकांवर कारवाई - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत मध्यरात्री बारमध्ये गर्दी; मालकासह ४६ ग्राहकांवर कारवाई

मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या बारवर पिंपरी पोलिसांनी छापा टाकला. ...

शहरातील ३९ डांबरी रस्त्यांची निविदा रखडली; ३१ किमीसाठी ५७ कोटींचे अंदाजपत्रक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील ३९ डांबरी रस्त्यांची निविदा रखडली; ३१ किमीसाठी ५७ कोटींचे अंदाजपत्रक

शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ...

गडचिरोलीतील समर्पित नक्षलवादी वर्ध्यात घेत आहेत औद्योगिक प्रशिक्षण - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गडचिरोलीतील समर्पित नक्षलवादी वर्ध्यात घेत आहेत औद्योगिक प्रशिक्षण

Wardha News नक्षल चळवळीतून बाहेर पडून सामान्य जीवन जगण्यासाठी गडचिरोलीतील बारा जणांनी तेथील पोलीस विभागाच्या सहकार्याने प्रशिक्षण घेऊन अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आश्रमाला शुक्रवारी भेट दिली. ...

जपानी भाषा शिकायची आहे ? बुद्धलेणी येथे उद्यापासून सुरु होतायत मोफत क्लास - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जपानी भाषा शिकायची आहे ? बुद्धलेणी येथे उद्यापासून सुरु होतायत मोफत क्लास

Buddha Caves Aurangabad : भारतातील व जपानमधील आंतरराष्ट्रीय उद्योगांत रोजगार मिळण्यास होईल मदत ...

गोंदिया जिल्ह्यात काळी मिरी लागवडीचा प्रयोग यशस्वी - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात काळी मिरी लागवडीचा प्रयोग यशस्वी

Gondia News आमगाव तालुक्याच्या बोरकन्हार येथील बागेत डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी आंब्याच्या बागेत काळीमिरी लावण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. ...