लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम जिल्ह्यात आणखी दोन पॉझिटिव्ह; तीन कोरोनामुक्त - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आणखी दोन पॉझिटिव्ह; तीन कोरोनामुक्त

Two more positives in Washim district : २८ आॅगस्ट रोजी दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर तीन जणांनी कोरोनावर मात केली. ...

पाण्याची बॉटल मागवत हॉटेलचा गल्ला केला साफ; पोलिसांनी पाठलाग करत चौघांना केले जेरबंद - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाण्याची बॉटल मागवत हॉटेलचा गल्ला केला साफ; पोलिसांनी पाठलाग करत चौघांना केले जेरबंद

आरोपींच्या ताब्यातील रिक्षामध्ये तलवार, गज आढळून आढळून आले आहेत. ...

तजेलदार चेहेर्‍यासाठी करा घरच्या घरी फ्रूट फेशियल.फक्त 5 स्टेप्स आणि फेशियल  फर्स्टक्लास! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तजेलदार चेहेर्‍यासाठी करा घरच्या घरी फ्रूट फेशियल.फक्त 5 स्टेप्स आणि फेशियल  फर्स्टक्लास!

घरच्याघ री फ्रूट फेशियल करणं अवघड नाही. आवडीची, एकाच प्रकृतीची एकापेक्षा जास्त फळं घ्यावीत आणि फेशियल करुन पार्लरसारखा इफेक्ट मिळवा. ...

अरे हे काय... विकत घेतलेल्या केळात निघाली 'कॅप्सूल' - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अरे हे काय... विकत घेतलेल्या केळात निघाली 'कॅप्सूल'

Capsule found in the middle of the Banana : केळ खाण्यासाठी घेतले ते सोलून तोडले असता त्यात चक्क औषधी कॅप्सूल निघाल्याने एकच खळबळ उडाली. ...

उल्हासनगर महापालिकेत ५ महिन्यात १५३ कोटीच्या कामाचे प्रस्ताव, मात्र उत्पन्नचे ठणठणाट - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेत ५ महिन्यात १५३ कोटीच्या कामाचे प्रस्ताव, मात्र उत्पन्नचे ठणठणाट

 महापालिकेच्या विविध विभागातील विकास कामासाठी गेल्या पाच महिन्यात १५३ कोटीच्या कामाचे प्रस्ताव आले. तर दुसरीकडे पाच महिन्यात मालमत्ता कर विभागाकडून २३ कोटी व नगररचनाकार विभागाकडून ११ कोटी असे एकून ३५ कोटीचे उत्पन्न आले आहे ...

उमेदवाराने सात वर्षांनंतर जिंकला ‘उंची’साठीचा लढा; सेवेत घेण्याचे MPSC ला हायकोर्टाचे आदेश - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उमेदवाराने सात वर्षांनंतर जिंकला ‘उंची’साठीचा लढा; सेवेत घेण्याचे MPSC ला हायकोर्टाचे आदेश

उंची १६५ सेंमी असल्याचे उच्च न्यायालयाने शिक्कामाेर्तब करीत राज्य लाेकसेवा आयाेगाला या उमेदवाराची फाैजदार पदावरील नियुक्तीसाठी शासनाकडे शिफारस करण्याचे आदेश जारी केले. ...

हृदयद्रावक ! रस्ता नसल्याने खाटेवरून न्यावा लागला मुलाचा मृतदेह - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हृदयद्रावक ! रस्ता नसल्याने खाटेवरून न्यावा लागला मुलाचा मृतदेह

येथे जाण्यासाठी अद्यापही रस्ता नसल्यामुळे रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी खाटेचा वापर करावा लागतो. ...

नगरपरिषद निवडणुका लोकांना सोबत घेऊन लढणार -बच्चू कडू - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नगरपरिषद निवडणुका लोकांना सोबत घेऊन लढणार -बच्चू कडू

Bacchu Kadu : आगामी नगर परिषद,  महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रहार जनशक्ती पक्ष लोकांना सोबत घेऊन लढु असे सुतोवाच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा अकोला जिल्हा पालकमंत्री बच्चुभाऊ कडु यांनी लोकमतशी बोलताना केले. ...