सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणूक जाहीर करण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी करीत ओबीसी जागा खुल्या करुन निवडणुका घेण्याचे निर्देश निवडण ...
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायतीची निवडणुकीसाठी रविवारी जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा, रॅली, पदयात्रा, मोटारसायकल रॅली आणि रोड शो चे नियोजन केले होते. त्यामुळे निवडणूक होऊ घ ...
चोरट्यांनी वाॅर्ड क्रमांक १ मधील लोहार चौकातील उमेश मख यांचे स्टेशनरी दुकानाचे शटर वाकवून दुकानातील पाच हजार रुपये रोख तसेच काही साहित्य चोरून नेले. तर चोरट्यांनी वाॅर्ड क्रमांक ३ मधील आझाद चौकातील शिक्षक अतुल होले यांच्या घरात प्रवेश करून लोखंडी व ल ...
जिल्ह्यात सध्या ओमायक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नसला तरी काेविड व्हॅक्सिन हाच सध्यातरी खबरदारीचा एकमेव प्रभावी उपाय आहे. ओमायक्रॉनशी लढा देण्यासाठी प्रतिबंधात्मक लस कितपत प्रभावी राहतील यावर सध्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यास करीत असून नागरिकांची ...
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील हेे दोन दिवसांपासून शहरात तळ ठाेकून आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्यांसह आरसीपीची दोन प्लाटून व इतर दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. दोन दिवसापूर्वी घडलेल्या घटनेत पोलिसांनी दोन्ही गटातील १४ आर ...
नगरपंचायत निवडणुकीत संभाव्य विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे रंगत आली आहे. राजकीय पक्षांबरोबरच अपक्षांनीही कडवे आव्हान उभे केले आहे. आता शेवटची रात्र वैऱ्याची समजून प्रत्येक जण खडा पहारा देत आहे. आर्थिक उलाढालसुद्धा याच रात्री केली जाणार आहे. प्रभागात म ...
‘ख्रिसमस’चा सण अवघ्या पाच ते सहा दिवसांवर येऊन ठेपला असून, सर्वत्र जय्यत तयारी सुरु असताना नाशिक शहरातील एका चर्चमध्ये चक्क धर्मगुरु फादर अनंत पुष्पाकर आपटे (६१) यांनी त्यांच्या वरिष्ठ धर्मगुरु फादरच्या जाचाला कंटाळून स्वत:ला पेटवून घेतले. हा धक्कादा ...
पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव येथील एका भाविकाचा अंजनेरी गडावरून खाली पडून मृत्यू झाला. सदर भाविकाचे नाव जालिंदर असू चासकर महाराज असे आहे. ...