शहरातील विविध बँकांच्या एटीएममध्ये दोन ते तीन दिवसांपासून खडखडाट दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांना रोख रक्कम काढण्यात अडचणींचा सामना करावा लागत असून, सीडीएम बंद असल्याने रोख रकमेचा भरणा करण्यातही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे रविवारी दिसून आले. ...
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी (दि. १९) नाशिक दौऱ्यावर असताना जिल्हा परिषदेतील सर्व विभागांची आढावा बैठक घेऊन कामकाज जाणून घेतले. भूमिहिनांना सरकारी, गायरान जमिनी देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तर पाझर तलावांची कामे जिल्हा परिषद ...
रेडक्रॉस सिग्नलकडून रविवार कारंजाकडे विरुध्द बाजूने भरधाव जाणाऱ्या मालवाहू डंपरने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. ...
शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असून रविवारी सकाळी किमान तापमानाचा पारा अधिकच घसरला. या हंगामात पहिल्यांदाच १२.५अंशापर्यंत तापमान मोजले गेले असून ही अतापर्यंतची नीचांकी नोंद ठरली आहे. पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहणार असून थंडीची तीव्रता अधिक वाढण ...