लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार थांबला आज ‘कत्ल की रात’, मंगळवारी मतदान - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार थांबला आज ‘कत्ल की रात’, मंगळवारी मतदान

तिवसा नगरपंचायतीची निवडणूक ही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे. यापूर्वीच्या कार्यकाळात तिवसा नगरपंचायतवर काँग्रेसची सत्ता होती. ती कायम राखण्यासाठी पालकमंत्री ठाकूर येथे ठाण मांडून आहेत. त्यांच्या सोबतीला आमदार बळवंत वानखडे, ...

ओमायक्रॉन : विदेशातील 50 प्रवासी अद्याप संपर्काबाहेर - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ओमायक्रॉन : विदेशातील 50 प्रवासी अद्याप संपर्काबाहेर

 जिल्ह्याच्या वेशीवर ओमायक्रॉन धडकल्यानंतर आरोग्य विभागाच्या हालचाली गतिमान झाल्या. या नव्या व्हेरिएंटचा संक्रमणदर अधिक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात परतणाऱ्या सर्व प्रवाशांची चौकशी व आठ दिवसांनी त्यांचे स्वॅब घेणे व त्यांना क्वांरटाईन ठ ...

लसीकरणात जिल्ह्याची आघाडी, राज्यात तिसरा - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लसीकरणात जिल्ह्याची आघाडी, राज्यात तिसरा

जिल्ह्यात आठ लाख ९८ हजार ४०० नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यापैकी पहिला डाेस घेणाऱ्यांची संख्या ८ लाख ६१ हजार ४४० असून, त्याची टक्केवरी ९५.८८ टक्के आहे, तर दुसरा डाेस सहा लाख ३३ हजार २८० व्यक्तींनी घेतला आहे. याची टक्केवारी ७०.४९ टक्के आहे. काेर ...

प्रचारताेफा थंडावल्या, प्रत्यक्ष भेटीवर भर - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रचारताेफा थंडावल्या, प्रत्यक्ष भेटीवर भर

जिल्हा परिषदेच्या ३९ जागांवर २४५ उमेदवार आपले भाग्य आजमावित आहेत. त्यात १३६ पुरुष तर १०९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. पंचायत समितीच्या ७९ जागांसाठी ४१७ उमेदवार असून, त्यात २२८ पुरुष तर १८९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक चिन्ह वाटपापासून प्रचा ...

बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलावरून चारचाकी वाहन खाली कोसळले - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलावरून चारचाकी वाहन खाली कोसळले

अभिषेक गुप्ता व इतर तिघेजण मित्राच्या लग्नाला चंद्रपूरला आले होते. लग्न आटोपून चंद्रपूरहून बल्लारपूरकडे जात होते. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित होते. बायपास मार्गावरील उड्डाणपुलावजवळ चालकांचे नियंत्रण सुटल्याने वाहन ( क्रमांक एमएच ३४ बीआर ०१४१) पुलावर ...

मद्यपींनी सहा महिन्यांत रिचवली 94 लाख लिटर दारू - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मद्यपींनी सहा महिन्यांत रिचवली 94 लाख लिटर दारू

सन २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री फोफावली होती. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान जिल्ह्यातील मद्यप्रेमी दारू बंदी हटण्याची चातकाप्रमाणे ...

वैनगंगा रेती घाटांवर महसूल विभागाने खाेदले खड्डे - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वैनगंगा रेती घाटांवर महसूल विभागाने खाेदले खड्डे

तालुक्यात वैनगंगा व गाढवी या दोन नद्या आहेत. यापैकी वैनगंगा नदी परिसरात शहरी विभाग तसेच मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींची गावे जवळ पडत असल्याने शासकीय कामांपासून ते घरबांधणीपर्यंत याच नदीची रेती मोठ्या प्रमाणात वापरली जाते. मागील दोन वर्षांपासून व ...

ऑनलाईन फसवणूक हाेताच तात्काळ करा तक्रार ; पैसे मिळू शकतात परत ! - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ऑनलाईन फसवणूक हाेताच तात्काळ करा तक्रार ; पैसे मिळू शकतात परत !

ऑनलाईन फसवणूक करणारे विविध क्लुप्त्यांचा वापर करून नागरिकांच्या बँक खात्यामधील पैसे ऑनलाईन गहाळ करतात. प्रत्येकाच्या बँक खात्याला माेबाईल क्रमांक जाेडला आहे. त्यामुळे खात्यात पैसे जमा हाेणे व पैसे कपात हाेणे याचा संदेश माेबाईलवर पाठविला जाते. आपल्या ...