लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

पॅसेंजर गाडी सुरू होण्याचा मुहूर्त केव्हा ? - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पॅसेंजर गाडी सुरू होण्याचा मुहूर्त केव्हा ?

रेल्वे प्रशासन या बाबीची दखल घेणार की नाही, असा सवाल प्रवासी विचारत आहे. एक पॅसेंजर गाडी सुरू केली असली तरी त्यामध्ये चांगलीच गर्दी असते. कोरोनाचे संकट टळले नाही. तर दुसरीकडे एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट प्रवाशांना काढावे लागत असल्याने आर्थिक लूट सुरू ...

830 उमेदवारांचे भाग्य झाले मशीनबंद - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :830 उमेदवारांचे भाग्य झाले मशीनबंद

सकाळपासूनच मतदानाला प्रारंभ झाला. मात्र, बोचऱ्या थंडीमुळे सकाळी ९.३० वाजतापर्यंत मतदानची टक्केवारी कमी होती. उन्ह वाढल्यानंतर मतदारांमध्येही उत्साह संचारला. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंतच्या मतदानाने टक्केवारीत वाढ झाली. पुरुष व महिला या मतदारांन ...

कारचे वेटिंग सहा महिन्यांवर; जुन्या गाड्यांचा बाजार फुलला! - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कारचे वेटिंग सहा महिन्यांवर; जुन्या गाड्यांचा बाजार फुलला!

गडचिराेली शहरात चारचाकी वाहनांची विक्री करणारे अनेक डिलर व शाेरूम आहेत. बदलत्या काळानुसार फॅशन व गरज म्हणून अनेकजण चारचाकी वाहनातून फिरताना दिसत आहेत. शिवाय शासकीय नाेकरदारांचा चारचाकी वाहनांकडे कल वाढला आहे. परिणामी शहरी भागात घराेघरी चारचाकी वाहन द ...

नगरपंचायतींसह ग्रामपंचायतींसाठी निर्विघ्नपणे पार पडले मतदान - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नगरपंचायतींसह ग्रामपंचायतींसाठी निर्विघ्नपणे पार पडले मतदान

सर्वच ठिकाणी चांगली चुरस निर्माण झाली होती. मात्र, ग्रामपंचायतींच्या अनेक जागांसाठी एकही नामांकन आले नसल्यामुळे २०० पेक्षा अधिक जागा रिक्त राहणार आहेत. ४६ ग्रामपंचायतींमधील केवळ ७१ जागांसाठी पोटनिवडणूक झाली. नगरपंचायतींसाठी सर्वाधिक ८८.८६ टक्के मतदान ...

पोलीस ठाण्याला लाॅकअप नसल्याने आमचा आरोपी तुमच्याकडे ठेवणार का? - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलीस ठाण्याला लाॅकअप नसल्याने आमचा आरोपी तुमच्याकडे ठेवणार का?

दुसऱ्या पोलीस ठाण्यात आरोपी लाॅकअप करताना तेही पूर्णपणे जबाबदारी घेण्यास तयार नसतात. तेथे आरोपी ठेवण्यासाठी स्वत:च्या ठाण्यातील कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी लागते. दुसऱ्याच्या लाॅकअपमध्ये आरोपी ठेवला तरी जबाबदारी स्वत:वरच असते. त्यामुळे अनेक अडचणी ...

...अन् चंदनची हाडेच बामणीच्या जंगलात मिळाली - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :...अन् चंदनची हाडेच बामणीच्या जंगलात मिळाली

चंदन महादेव नारनवरे (३२) याची पत्नी गावाला जाऊन होती. हा एकटाच फुकटनगरमध्ये झोपडी बांधून लहान मुलगा व आजीसोबत राहत होता. १० दिवसांआधी तो घरून बेपत्ता झाला म्हणून हरवल्याची तक्रार त्याच्या काकाने बल्लारपूर पोलीस स्टेशनला दिली होती. आणि बामणीची युवक मं ...

नगरपंचायतींच्या 303 उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नगरपंचायतींच्या 303 उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद

प्रचारतोफा थंडावल्यानंतरही उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी भेटी घेऊन प्रचार केला होता. सिंदेवाही-लोणवाही, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती नगरपंचायतीच्या ८२ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ८२ प्रभागांत ९४ मतदान केंद्रांमध्ये सकाळी ७ ...

सहा नगरपंचायतीत सरासरी 80 टक्के मतदान - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सहा नगरपंचायतीत सरासरी 80 टक्के मतदान

जिल्ह्यातील सहाही नगरपंचायतींत मंगळवारी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांत केवळ ७.८४ टक्के इतके मतदान झाले. थंडी कमी झाल्यानंतर मात्र मतदानाचा टक्का वाढत गेला. ११.३० पर्यंत २०.१५ टक्क्यांवर मतदान गेले होते. त्यान ...