लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

सहा नगरपंचायतीत सरासरी 80 टक्के मतदान - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सहा नगरपंचायतीत सरासरी 80 टक्के मतदान

जिल्ह्यातील सहाही नगरपंचायतींत मंगळवारी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांत केवळ ७.८४ टक्के इतके मतदान झाले. थंडी कमी झाल्यानंतर मात्र मतदानाचा टक्का वाढत गेला. ११.३० पर्यंत २०.१५ टक्क्यांवर मतदान गेले होते. त्यान ...

कर्मचारी संपावर ठाम, बस आगारातच उभ्या - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कर्मचारी संपावर ठाम, बस आगारातच उभ्या

संप मोडण्यासाठी महामंडळाकडून कित्येक प्रयोग करण्यात आले. मात्र, यंदा कर्मचारी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. यामुळेच ते पगारवाढ व कारवाईंना दाद देत नसल्याचे दिसत आहे. त्यात आता परिवहनमंत्र्यांनी संप मिटल्याची घोषणा केल्याची ...

कडाक्याच्या थंडीतही मतदानाचा उत्साह कायम - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कडाक्याच्या थंडीतही मतदानाचा उत्साह कायम

मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी उमेदवार आणि सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मदत करताना दिसून आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याने या निवडणुकीबद्दल सर्वांनाच उत्साह असतो. जिल् ...

वाळूची अवैध वाहतूक दोघांच्या जीवावर बेतली - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वाळूची अवैध वाहतूक दोघांच्या जीवावर बेतली

हे सर्व व्यक्ती एम. एच. ३२ ए .एच. ८७०९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने सोनेगाव (बाई) येथील नाल्यातून वाळू आणण्याकरिता जात होते. दरम्यान अडेगाव येथे भरधाव असलेल्या ट्रॅक्टर-टॉलीचा मधातील रॉड तुटला. त्यामुळे ट्रॅक्टर समोर निघून गेला तर ट्रॉली मागे राहून पलटी झ ...

76.46 टक्के मतदारांनी बजावले राष्ट्रीय कर्तव्य - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :76.46 टक्के मतदारांनी बजावले राष्ट्रीय कर्तव्य

सेलू नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी तब्बल ६५ उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत असून, मंगळवारी सेलू शहरातील १४ केंद्रांवरून प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. सेलू येथे ८ हजार ९६० मतदारांपैकी ६ हजार ६७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे मतदानाची सरासरी ७४.५ ...

जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींसाठी ७२ टक्के मतदान - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींसाठी ७२ टक्के मतदान

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सुमारे ७२ टक्के इतके मतदान झाले असून, मतदारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दुपारपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर ४० टक्के ...

नाशिककर गारठले; पारा १०.८अंशावर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककर गारठले; पारा १०.८अंशावर

उत्तरेकडील शीतलहरींचा नाशिक शहरासह जिल्ह्यात शिरकाव झाला असून किमान तापमानाचा पारा मागील चार दिवसांपासून वेगाने घसरत आहे. या हंगामात प्रथमच मंगळवारी (दि. २१) पारा १०.८ अंशापर्यंत खाली आल्याची नोंद झाली. वाढत्या थंडीच्या कडाक्याने नाशिककर गारठले आहेत. ...

सायकल फेरीतून ‘गोदा वाचवा’चा संदेश - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायकल फेरीतून ‘गोदा वाचवा’चा संदेश

गोदावरी वाचवा, नाशिक वाचवा’, ‘गोदेचे प्रदूषण थांबवा जैवविविधता जोपासा’ असा संदेश जिल्हा प्रशासन, वनविभाग व नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी (दि.२१) काढण्यात आलेल्या सायकल फेरीतून देण्यात आला. ...