लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाझरी तलाव परिसरातून काढला तब्बल १५ बॅग कचरा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंबाझरी तलाव परिसरातून काढला तब्बल १५ बॅग कचरा

रविवारच्या अभियानात आय-क्लिन नागपूरच्या कार्यकर्त्यांनी अंबाझरी तलाव परिसरातून तब्बल १५ बॅग कचरा काढला. यात खर्रा, गुटख्याचे पाऊच, प्लास्टिक बाॅटल, चाॅकलेटचे रॅपर व स्नॅक्स बॅग्जचा कचरा अधिक प्रमाणात होता. ...

नवरदेव बोहल्यावर चढण्यापूर्वीच पित्याला हृदयविकाराचा झटका.. अन् क्षणात सर्व बदलले - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नवरदेव बोहल्यावर चढण्यापूर्वीच पित्याला हृदयविकाराचा झटका.. अन् क्षणात सर्व बदलले

विवाहापूर्वी मोठ्या आनंदाने नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आली. मात्र, अचानक नवरदेवाच्या पित्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे एका क्षणात सर्व चित्रच पालटून गेले. ...

रिक्षाचालकाच्या गळ्याला चाकू लावून गुंडांनी मागितली खंडणी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिक्षाचालकाच्या गळ्याला चाकू लावून गुंडांनी मागितली खंडणी

गुंड अनेक दिवसांपासून फैय्याजला खंडणीची मागणी करीत आहेत. फैय्याज दाद देत नसल्याचे पाहून ते चिडले. २४ डिसेंबरच्या रात्री फैय्याज रिक्षा घेऊन जात असताना गुंडांनी त्याला अडवून चाकू गळ्याला लावत खंडणी मागितली. ...

झोपेतील रोखपालाच्या उशाखालील चावी अलगद काढत चोरट्यांनी जिनिंगचे ४८ लाख सहज लुटले - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :झोपेतील रोखपालाच्या उशाखालील चावी अलगद काढत चोरट्यांनी जिनिंगचे ४८ लाख सहज लुटले

मध्यरात्री सव्वा बारा वाजता ते सव्वातीन वाजेदरम्यान रोखपालाच्या उशाखालील चावीने कपाट व मुख्य तिजोरी उघडून चोरट्याने ४७ लाख ७८ हजार ४०० रुपये इतकी रोकड लंपास केली. ...

गारठ्यात शिल्पा शेट्टीचा रबडी-जिलेबीचा बेत! 'असा' बेत हवा, घरच्याघरी अर्ध्या तासात करा रबडी.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गारठ्यात शिल्पा शेट्टीचा रबडी-जिलेबीचा बेत! 'असा' बेत हवा, घरच्याघरी अर्ध्या तासात करा रबडी..

How to make instant rabdi: रबडी जिलेबी (sweet dish) म्हणजे थंडीस्पेशल मेन्यू... गरमागरम जिलेबी (Rabdi jalebi , winter special menu) आणि त्याच्या जाेडीला रबडी म्हणजे आहाहा... असा मेन्यू करावा वाटला तर ही घ्या रेसिपी आणि बनवा इन्स्टंट रबडी.. ...

'ओमायक्राॅनचे नाही, तर सिस्टिमचे टेन्शन'; स्वतःहून तपासणीस गेलेल्या दुबई रिटर्न ओमायक्राॅनगस्ताची आपबीती - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ओमायक्राॅनचे नाही, तर सिस्टिमचे टेन्शन'; स्वतःहून तपासणीस गेलेल्या दुबई रिटर्न ओमायक्राॅनगस्ताची आपबीती

औरंगाबादेतही दुर्लक्ष, पण स्वत:हून केली चाचणी ...

अरेंज मॅरेज करताना होणाऱ्या नवऱ्याला विचारायलाच हवेत असे 3 प्रश्न; संकोच कराल तर पस्तावाल - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अरेंज मॅरेज करताना होणाऱ्या नवऱ्याला विचारायलाच हवेत असे 3 प्रश्न; संकोच कराल तर पस्तावाल

ठरवून होणार्‍या लग्नात लग्नानंतरचा प्रवास आपण एका अनोळखी पुरुषासोबत नाही तर आपण ओळखलेल्या पुरुषासोबत ( भलेही एकमेकांचे विचार वेगवेगळे असले तरी) करणार आहोत हा विश्वास येण्यासाठी लग्न ठरलेल्या मुलीने होणार्‍या नवर्‍याला 3 प्रश्न विचारणं गरजेचंच! ...

थंडीत फुटणारे हात अन् पायाच्या भेगा विसरा; कोरफड, पपई, पेपरमिंटच्या क्रिमी फॉर्म्युल्याने - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत फुटणारे हात अन् पायाच्या भेगा विसरा; कोरफड, पपई, पेपरमिंटच्या क्रिमी फॉर्म्युल्याने

पायाच्या टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्याचा आणि फुटलेले - खरखरीत झालेले हात सॉफ्ट करणारा एक उत्तम फॉर्म्युला. ...