लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

महावितरणची दिरंगाई जीवावर बेतली; जमिनीलगत लोंबकळणाऱ्या वीज वाहिनीने घेतले शेतकऱ्याचे प्राण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावितरणची दिरंगाई जीवावर बेतली; जमिनीलगत लोंबकळणाऱ्या वीज वाहिनीने घेतले शेतकऱ्याचे प्राण

शेतात अनेक दिवसांपासून विद्यूत तारा लोंबकळत होत्या. या तारांच्या बाबतीत अनेक वेळा महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांना कळविण्यात आले होते. मात्र, सर्वांनी याकडे दुर्लक्ष केले. ...

हिंगोलीत कंटेनर-ट्रॅव्हलचा भीषण अपघात; ४ प्रवासी जागीच ठार, २४ जखमी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत कंटेनर-ट्रॅव्हलचा भीषण अपघात; ४ प्रवासी जागीच ठार, २४ जखमी

accident in Hingoli : पार्डी वळण रस्ता हा मृत्यूचा सापळा ठरत आहे. येथे सातत्याने अपघात होतात. ...

मी कामात व्यस्त, व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे जबाब नोंदविण्यास तयार; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पोलिसांना पत्र - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मी कामात व्यस्त, व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे जबाब नोंदविण्यास तयार; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पोलिसांना पत्र

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली आहे ...

गारपीटीमुळे तुर, हरभरा, फळबागांचे नुकसान  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गारपीटीमुळे तुर, हरभरा, फळबागांचे नुकसान 

Agriculture News : २ हजार ६०० हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  ...

चिंता वाढली! उपराजधानीत आणखी तीन ओमायक्रॉनबाधितांची नोंद - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिंता वाढली! उपराजधानीत आणखी तीन ओमायक्रॉनबाधितांची नोंद

नागपुरात आज आणखी तीन ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. या तिघांवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे. ...

ब्लॅकमेल करत जेष्ठ वकिलाचा भाडेकरू महिलेवर अत्याचार - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ब्लॅकमेल करत जेष्ठ वकिलाचा भाडेकरू महिलेवर अत्याचार

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वकिलाने केला अत्याचार ...

लग्नात गळ्यात हार घालण्यापूर्वी नवरदेवाने मागितले खास गिफ्ट; लाजऱ्या नवरीने केला हट्ट पूर्ण? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्नात गळ्यात हार घालण्यापूर्वी नवरदेवाने मागितले खास गिफ्ट; लाजऱ्या नवरीने केला हट्ट पूर्ण?

Social viral: भर मंडपात होणाऱ्या नवरदेवाने भलतंच गिफ्ट मागितलं आणि ती लाजून लाजून लाल झाली.. वाचा नेमकं काय होतं ते गिफ्ट आणि नवरीने ते कसं दिलं... ...

कल्पकतेच्या जीवावर नवनवे प्रयोग, सांगलीतील दुष्काळी भागातील शेतकऱ्याने माळरानावर फुलविली चंदनाची बाग - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कल्पकतेच्या जीवावर नवनवे प्रयोग, सांगलीतील दुष्काळी भागातील शेतकऱ्याने माळरानावर फुलविली चंदनाची बाग

रोप लागवड केल्यापासून सुमारे १२ ते १५ वर्षांत सुगंधित गाभा तयार होऊन झाड तोडणीस येते. ...