लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मिरजेतील ऐतिहासिक वाॅन्लेस रुग्णालय आर्थिक अडचणीत, रुग्णसेवेबाबत देशभरात मिळविला होता लौकिक - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील ऐतिहासिक वाॅन्लेस रुग्णालय आर्थिक अडचणीत, रुग्णसेवेबाबत देशभरात मिळविला होता लौकिक

सुमारे १२५ वर्षांपूर्वी अमेरिकन मिशनरी डाॅ. विल्यम वाॅन्लेस यांनी मिरजेत स्थापन केलेल्या मिशन रुग्णालयामुळे देशभरात रुग्णसेवेबाबत मिरजेने लाैकिक मिळविला. ...

पुन्हा शाळा बंद झाल्या तर ? ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत वाढती धाकधूक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुन्हा शाळा बंद झाल्या तर ? ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत वाढती धाकधूक

शहरात १५ दिवसांत शाळा बंद झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढणार कसे ? ...

वायुसेनेचे हेलिकॉप्टर संभाव्य दुर्घटनेपासून बचावले; दुरुस्तीनंतर पुन्हा उड्डाण! - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वायुसेनेचे हेलिकॉप्टर संभाव्य दुर्घटनेपासून बचावले; दुरुस्तीनंतर पुन्हा उड्डाण!

या हेलिकॉप्टरच्या टेल रोटर गिअर बॉक्स मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर गंभीर दुर्घटनेपासून वाचले. ...

accident : दोन ट्रकची समोरासमोर धडक, एक ठार - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :accident : दोन ट्रकची समोरासमोर धडक, एक ठार

साकोलीजवळील मोहटा जंगल शिवारात आज सकाळी दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन ट्रकचालक जागीच ठार झाला. ...

बीडमध्ये हनी ट्रॅप, बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देत गॅरेज चालकास लुटले - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये हनी ट्रॅप, बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देत गॅरेज चालकास लुटले

Honeytrap in Beed वाहन दुरुस्तीच्या कामानिमित्ताने त्यांची ओळख झाली होती. ...

ग्रामीण भागातील रुग्णांवर बोगस डॉक्टरांची मलमपट्टी - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामीण भागातील रुग्णांवर बोगस डॉक्टरांची मलमपट्टी

Bogus Doctor : वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही परवानगी अथवा पदवी नसताना थातूरमातूर केलेल्या वैद्यकीय सेवेच्या भरवशावर तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. ...

महिनाभरात ८ शंकरपट जिंकले ! सोन्याची किंमत असलेल्या हिरा बैलास रोज अंडी, दुधासह सुकामेवा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिनाभरात ८ शंकरपट जिंकले ! सोन्याची किंमत असलेल्या हिरा बैलास रोज अंडी, दुधासह सुकामेवा

एक महिन्यात ८ शंकरपट जिंकणारा हिरा बैल विकला गेला ९ लाखात ...

Kdcc Bank Election : मुश्रीफसाहेब हे वागणं बरं नव्हं..!; अशोकराव पवारांच्या सडेतोड बोलण्याची जोरदार चर्चा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kdcc Bank Election : मुश्रीफसाहेब हे वागणं बरं नव्हं..!; अशोकराव पवारांच्या सडेतोड बोलण्याची जोरदार चर्चा

आता बाजूला केलसा पुढच्या निवडणुकीत ओळख दाखविणार, आधी भांडायचे आणि नंतर एकत्र यायचं, साहेब हे वागणं बरं नव्हं. ...