लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

ठेवणीतल्या अंथरूण, पांघरुणाला कुबट वास येतो, शिंकाचा त्रास वाढतो? ५ उपाय, कपडे सुगंधी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ठेवणीतल्या अंथरूण, पांघरुणाला कुबट वास येतो, शिंकाचा त्रास वाढतो? ५ उपाय, कपडे सुगंधी

Home remedies: कपाटात, बॉक्समध्ये स्वच्छ धुवून घड्या घालून ठेवलेल्या चादरींना, बेडसीटला किंवा इतर अंथरूण- पांघरूणाला थोड्याच दिवसात कुबट वास येऊ लागतो. हा वास घालविण्यासाठी करून बघा हे सोपे उपाय... ...

'सरकारकडे राजकारण करण्यासाठी वेळ आहे पण शेतकऱ्यांसाठी नाही' - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सरकारकडे राजकारण करण्यासाठी वेळ आहे पण शेतकऱ्यांसाठी नाही'

तीन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, अद्याप सरकारकडून नुकसानग्रस्त भागाच्या पंचनाम्याचे आदेश काढण्यात आले नसल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...

आम्ही फसलो ! एक ॲप डाऊनलोड केले अन १४०० जणांना लाखोंचा चुना - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आम्ही फसलो ! एक ॲप डाऊनलोड केले अन १४०० जणांना लाखोंचा चुना

Cyber Crime in Aurangabad: आभासी यंत्र खरेदी करा, परतावा मिळवा, पण पडले महागात ...

Jayant Patil : पाच वर्षांनंतर इस्लामपूर पालिकेत ‘एंट्री’, इस्लामपूरची बारामती करण्याचे स्वप्न अधुरे - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Jayant Patil : पाच वर्षांनंतर इस्लामपूर पालिकेत ‘एंट्री’, इस्लामपूरची बारामती करण्याचे स्वप्न अधुरे

इस्लामपूरची बारामती करण्याचे पाटील यांचे स्वप्न अधुरे आहे. ते पूर्ण करण्यासाठी त्यांची पावले कशी पडणार, याबाबत शहरवासीयांमध्ये उत्सुकता आहे. ...

माझ्या मनातलं तुला ओळखताच येत नाही?- कायम जोडीदाराची तक्रार, वाचा 5 गोष्टी, मनातलं ओळखा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माझ्या मनातलं तुला ओळखताच येत नाही?- कायम जोडीदाराची तक्रार, वाचा 5 गोष्टी, मनातलं ओळखा

जोडीदाराशी जमवून घ्यायचे असेल तर त्याची भावनिक स्थिती समजयलाच हवी ना.... ...

दूध संघाच्या बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न अखेर असफल ! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दूध संघाच्या बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न अखेर असफल !

अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसअखेर सात उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर आता सात जागांसाठी मतदान होणार आहे. ...

सार्वजनिक बांधकामच्या स्वतंत्र विभागासाठी सांगलीच्या दोघा मंत्र्यांचा रेटा, कोल्हापूर विभागामुळे फायली प्रलंबित - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सार्वजनिक बांधकामच्या स्वतंत्र विभागासाठी सांगलीच्या दोघा मंत्र्यांचा रेटा, कोल्हापूर विभागामुळे फायली प्रलंबित

सांगलीला सार्वजनिक बांधकामच्या स्वतंत्र मंडल कार्यालयाची प्रतीक्षा आहे. ...

गुरुजींचे देव पाण्यात; टीईटी प्रमाणपत्राची पडताळणी सुरू - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुरुजींचे देव पाण्यात; टीईटी प्रमाणपत्राची पडताळणी सुरू

परीक्षा परिषदेच्या या कार्यवाहीमुळे गैरमार्गाचा अवलंब करून पदस्थापना मिळविलेल्या गुरुजींनी देव पाण्यामध्ये ठेवले आहेत. ...