लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

पंजाब सरकारविरोधात सांगलीत भाजपचे मानवी साखळी आंदोलन, नोंदवला जाहीर निषेध  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पंजाब सरकारविरोधात सांगलीत भाजपचे मानवी साखळी आंदोलन, नोंदवला जाहीर निषेध 

जर भविष्यात काही अपरिहार्य घडले तर पंजाब शासनाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला. ...

नागपुरात कोरोनाचा स्फोट; १,४६१ नवे पॉझिटिव्ह - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोनाचा स्फोट; १,४६१ नवे पॉझिटिव्ह

Nagpur News बुधवारच्या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात एकूण १ हजार ४६१ नवे कोरोनाबाधित आढळले. त्यातील २३६ रुग्ण ग्रामीण भागातील तर १ हजार १५७ रुग्ण शहरातील असून ६८ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. ...

Makar Sankranti : वालाच्या शेंगाची भोगी स्पेशल विदर्भ स्टाईल झणकेदार चमचमीत भाजी! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Makar Sankranti : वालाच्या शेंगाची भोगी स्पेशल विदर्भ स्टाईल झणकेदार चमचमीत भाजी!

How to make val bhaji: पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी विदर्भात वालाच्या शेंगाची भाजी (pavta bhaji) आणि खिचडी असा बेत करण्यात येतो... म्हणूनच तर ही घ्या वालाच्या शेंगांची विदर्भ स्टाईल झणकेदार रेसिपी... ...

पंजाबमध्ये मोदींच्या हत्त्येचा नियोजित कट असल्याचे उघड, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा आरोप - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंजाबमध्ये मोदींच्या हत्त्येचा नियोजित कट असल्याचे उघड, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा आरोप

तसे झाले तर काय कारवाई करायची अशी विचारणाही केली होती. परंतू काहीही कारवाई करू नये असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. एका स्टिंग ऑपरेशनमधून हे उघडकीस आले आहे. ...

अनियंत्रीत दुचाकीची कारला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अनियंत्रीत दुचाकीची कारला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

अनियंत्रीत दुचाकी समोरून येणाऱ्या कारवर जाऊन धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ...

वाळू माफियांवर मोठी कारवाई; महसूल पथकावर दगडफेक करणाऱ्या ६० जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाळू माफियांवर मोठी कारवाई; महसूल पथकावर दगडफेक करणाऱ्या ६० जणांवर गुन्हा दाखल

महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत वाहनावर वाळू माफियांनी केली दगडफेक ...

सांगली जिल्ह्यात थंडीचा ताप वाढतोय - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात थंडीचा ताप वाढतोय

जिल्ह्यातील तापमानात सतत चढ-उतार होत असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ...

खनिज निधीमध्ये अनियमितता करण्यासाठीच ही स्थगिती, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खनिज निधीमध्ये अनियमितता करण्यासाठीच ही स्थगिती, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

खनिज निधीमध्ये अनियमितता करण्यासाठीच ही स्थगिती देण्यात आली असल्याचा आरोप आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ...