लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपुरात गुरुवारी ७३ ओमायक्राॅनबाधित; आतापर्यत ६४ पोलिसांना कोरोना - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गुरुवारी ७३ ओमायक्राॅनबाधित; आतापर्यत ६४ पोलिसांना कोरोना

Nagpur News गुरुवारी उपराजधानीत ७३ ओमायक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली. तर पोलिसदलातील १७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता ६५ झाली आहे.  ...

नमनालाच कोरोनाचे विघ्न; राज्य नाट्य स्पर्धा पुढे ढकलली, कलावंतांनी मागितली नुकसान भरपाई  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नमनालाच कोरोनाचे विघ्न; राज्य नाट्य स्पर्धा पुढे ढकलली, कलावंतांनी मागितली नुकसान भरपाई 

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने राज्यात १५ जानेवारीपासून १९ ठिकाणी राज्य नाट्य प्राथमिक स्पर्धा सुरू होणार होती. ...

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई अटळ; जालना रोडवरील प्रसिद्ध वस्त्रदालन सील - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई अटळ; जालना रोडवरील प्रसिद्ध वस्त्रदालन सील

मनपा, जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाकडून संयुक्त कारवाई ...

टीनएजर मुलींच्या आरोग्य समस्या गंभीर, पोषणाचा अभाव; खाण्यापिण्याचे नखरे कराल तर...   - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टीनएजर मुलींच्या आरोग्य समस्या गंभीर, पोषणाचा अभाव; खाण्यापिण्याचे नखरे कराल तर...  

किशोरवयीन मुलींच्या पोषणाकडे पालकांनी दुर्लक्ष करणं मुलींच्या आरोग्यावर कायमस्वरुपी परिणाम करतं. हे परिणाम भविष्यात त्यांच्या जननक्षमतेवरही परिणाम करण्याइतके घातक असतात.  ...

महाबळेश्वरात अवतरलं काश्मीर, दुसऱ्या दिवशीही हिमकणांचा नजराना - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरात अवतरलं काश्मीर, दुसऱ्या दिवशीही हिमकणांचा नजराना

आज, गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी येथील पारा शून्य अंशांवर स्थिरावला. पारा खालावल्याने वेण्णा जलाशय व लिंगमळा परिसरात पुन्हा एकदा दवबिंदू गोठून पांढऱ्याशुभ्र हिमकणांची चादर पसरली. ...

साताऱ्यातून दोन महाविद्यालयीन युवतीचे अपहरण - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातून दोन महाविद्यालयीन युवतीचे अपहरण

दोन्ही प्रकरणाचा सातारा शहर पोलीस तपास करत असून मुलींचे मोबाईल लोकेशन तपासले जात आहे. त्यानंतरच मुली नेमक्या कुठे आहेत. हे समोर येणार आहे. ...

गोडोलीतील रस्त्यासाठी वेगवेगळी नियमावली का?, नागरिकांचा सवाल  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गोडोलीतील रस्त्यासाठी वेगवेगळी नियमावली का?, नागरिकांचा सवाल 

एकाला एक आणि दुसऱ्याला एक असा नियम न लावता रस्त्याकडील अतिक्रमणे हटवून संपूर्ण रस्ता १२ मीटर रुंदीचा व्हावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. ...

१८ दिवसांच्या अज्ञातवासानंतर अखेर आमदार नीतेश राणे जिल्हा बँकेत दाखल - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :१८ दिवसांच्या अज्ञातवासानंतर अखेर आमदार नीतेश राणे जिल्हा बँकेत दाखल

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेण्या हल्ला झाला होता. या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते गायब झाले होते. ...