लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

गावागावातील गावकऱ्यांना पिठाची चक्की, बचतगटासाठी उभारणार मॉल ! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गावागावातील गावकऱ्यांना पिठाची चक्की, बचतगटासाठी उभारणार मॉल !

ग्रामपंचायतीचा आराखडा : आरोग्य केंद्र चकाचक, सांडपाणी घरातच जिरविणार ...

रोहित पाटील यांची बाजी, तर विश्वजित कदम यांना धक्का - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रोहित पाटील यांची बाजी, तर विश्वजित कदम यांना धक्का

कडेगावमध्ये काँग्रेसला धोबीपछाड देत भाजपने सत्तांतर घडवले, तर खानापूरला शिवसेना-काँग्रेसच्या आघाडीने सत्ता राखली. ...

डोंबिवली क्रिडा संकुलात सहा महिन्यात सुरु होणार टेबल टेनिस कोर्ट - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली क्रिडा संकुलात सहा महिन्यात सुरु होणार टेबल टेनिस कोर्ट

माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली पाहणी ...

पाथ्रड धरण परिसरातील चंदनावर तस्करांची कुऱ्हाड - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाथ्रड धरण परिसरातील चंदनावर तस्करांची कुऱ्हाड

अनेक वर्षांनंतर जिल्ह्यातील चंदन तस्करी सुरू असल्याचे पुढे आले आहे. यामुळे वन विभागाची यंत्रणा या तस्कारांची पाळेमुळे खोदण्याच्या प्रयत्नांत आहेत. ...

शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही छुपी नीती, रामदास कदमांच्या मुलाचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही छुपी नीती, रामदास कदमांच्या मुलाचा गंभीर आरोप

नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावरुन शिवसेना नेते रामदास कदम यांचा मुलगा आमदार योगेश कदम यांनी नाराजी जाहीर करत मनातील खदखद बोलून दाखवली आहे. ...

पोलिसाचा विवाहित महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोलिसाचा विवाहित महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल

आरोपी लालश्याम हा यापूर्वी ब्रह्मपुरी ठाण्यात कार्यरत होता. तेव्हा त्याची पीडितेसोबत ओळख झाली. त्यानंतर त्याने पीडितेवर अत्याचार केला. ...

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी मनुष्यबळ तुटपुंजे; माहिती अधिकारात उघड - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी मनुष्यबळ तुटपुंजे; माहिती अधिकारात उघड

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे अनधिकृत फेरीवाल्यांची अनधिकृत अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी कर्मचारी वृंदाची माहिती विचारली होती. ...

रेल्वेलगतच्या झोपडीधारकांची घरे वाचविण्यासाठी छातीचा कोट करेन; जितेंद्र आव्हाड यांचा इशारा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वेलगतच्या झोपडीधारकांची घरे वाचविण्यासाठी छातीचा कोट करेन; जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

मिठागरांच्या जागेवर घर बांधण्यास परवानगी देणार नाही. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून तेही मिठागरांवर इमारती बांधू देणार नाही, या मताचे आहेत. ...