लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

धक्कादायक ! पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर चारचाकी घालण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर चारचाकी घालण्याचा प्रयत्न

या थरारक प्रसंगात नशिब बलवत्तर म्हणून कर्मचाऱ्याचा जीव वाचला. ...

Elections: निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा नियोजन समितीतून १३१ कोटींचा वाढीव निधी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Elections: निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा नियोजन समितीतून १३१ कोटींचा वाढीव निधी

पुण्यासाठी 2022 - 23 वर्षासाठी राज्यातील सर्वाधिक 750 कोटींच्या आराखड्यास मंजूरी ...

Corona Virus: दिलासा ! २५ दिवसांनंतर बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Corona Virus: दिलासा ! २५ दिवसांनंतर बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

Corona Virus : लातूर जिल्ह्यात बाधित आढळले ४७५ तर बरे होऊन घरी परतले ४९५ जण ...

आधी १० लाखांनी लुबाडले, मग बळजबरी केली! गुन्हा दाखल - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आधी १० लाखांनी लुबाडले, मग बळजबरी केली! गुन्हा दाखल

आरोपीने ओखळीचा फायदा घेत पीडितेकडून १० लाख लुबाडले इतकेच नव्हे तर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक बळजबरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

प्रजासत्ताक दिनापूर्वी सालेकसात लागले नक्षलवाद्यांचे पत्रक, एकच खळबळ - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रजासत्ताक दिनापूर्वी सालेकसात लागले नक्षलवाद्यांचे पत्रक, एकच खळबळ

मंगळवारी हे बॅनर सालेकसा-दरेकसा रोडवरील शारदा मंदिराजवळ लावण्यात आले होते. पोलिसांच्या लक्षात येताच ते बॅनर वेळीच काढून घेण्यात आले. ...

फंक्शनसाठी खास ग्लॅमरस लूक हवाय, 'मांग टिका' पुन्हा इन! विद्या बालनसह सेलिब्रिटीही मांग टिकाच्या प्रेमात - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फंक्शनसाठी खास ग्लॅमरस लूक हवाय, 'मांग टिका' पुन्हा इन! विद्या बालनसह सेलिब्रिटीही मांग टिकाच्या प्रेमात

आपणही खुलवू शकतो आपला लग्नातील लूक; परफेक्ट लूकसाठी मांग टिक्याचा हटके पर्याय... ...

पारा घसरला, हुडहुडी वाढली; गोंदिया @ १०.२ अंश सेल्सीअस - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पारा घसरला, हुडहुडी वाढली; गोंदिया @ १०.२ अंश सेल्सीअस

ध्यंतरी पावसाने उघाड दिल्याने थंडीचा जोर कमी झाला होता व पारा चढताना दिसत होता. मात्र मागील २-३ दिवसांपासून पुन्हा एकदा पारा पडताना दिसत आहे. ...

सरसंघचालक हेडगेवारांनी नाकारली होती नेताजींची भेट, नितीन राऊत यांच्या वक्तव्याने नवा वाद - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरसंघचालक हेडगेवारांनी नाकारली होती नेताजींची भेट, नितीन राऊत यांच्या वक्तव्याने नवा वाद

वणी येथे आयोजित एका कार्यक्रमात उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आरएसएसचे संस्थापक आणि तत्कालीन सरसंघचालक हेडगेवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ...