लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मालेगावी बोलू लागली राजकीय बॅनरबाजी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी बोलू लागली राजकीय बॅनरबाजी

सोयगाव : राजकीय कार्यक्रम, विकासकामांचं उद्घाटन, नेत्यांचे वाढदिवस, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तसेच धार्मिक सणानिमित्त चौक, रस्ता, नाक्यांवर होणाऱ्या बॅनरबाजीमुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. ...

गौरवास्पद ! पाेलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांना राष्ट्रपतीपदक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गौरवास्पद ! पाेलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांना राष्ट्रपतीपदक

२८ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक संवेदनशील गुन्ह्यांची उकल केली आहे. ...

रोजच्या आहारात 5 गोष्टी खूप खाता? सावधान, तुमची हाडं ठिसूळ होतील; ठणकतील.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजच्या आहारात 5 गोष्टी खूप खाता? सावधान, तुमची हाडं ठिसूळ होतील; ठणकतील..

Bone pain : हाडे चांगली तर शरीर चांगले राहू शकेल, पण हाडेच ठिसूळ असतील तर आरोग्याच्या इतरही बऱ्याच तक्रारी उद्भवतात... ...

...अन पुन्हा उजळला दख्खन का ताज 'बीबी का मकबरा' - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...अन पुन्हा उजळला दख्खन का ताज 'बीबी का मकबरा'

पुरातत्त्व सर्वेक्षणकडून मुख्य घुमटासह प्रवेशद्वाराचे वैज्ञानिक संवर्धन, चित्र, नक्षिकामाचे संवर्धन अंतिम टप्प्यात ...

मेहंदी लावली तरी केसांवर रंगच चढत नाही? कारण मेहंदी भिजवताना होतात हमखास 5 चुका.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेहंदी लावली तरी केसांवर रंगच चढत नाही? कारण मेहंदी भिजवताना होतात हमखास 5 चुका..

चांगल्या ब्रॅण्डची मेहंदी लावूनही केसांना मेहंदीचा रंग चढत नसेल तर दोष मेहंदीचा नसून मेहंदी भिजवण्याचा आहे हे समजावं, मेहंदी भिजवताना हमखास काही चुका होतात.  ...

फळं- भाज्या धुवून- चिरून खाताना हमखास होणाऱ्या ३ चुका; आजारपण टाळा, फिट रहा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फळं- भाज्या धुवून- चिरून खाताना हमखास होणाऱ्या ३ चुका; आजारपण टाळा, फिट रहा

Health tips: बाजारातून आणलेल्या भाज्या- फळं धुणं ही अगदी सहज आणि दररोजची गोष्ट.. पण तरीही ते काम करताना काही चुका अगदी नकळतपणे होतात आणि मग त्या आजारपणांच्या रूपात अंगलट येतात.. ...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत तणावाची स्थिती नाही, आजची रुग्णसंख्या महिनाभरात कमी होऊ शकते: अमित देशमुख - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत तणावाची स्थिती नाही, आजची रुग्णसंख्या महिनाभरात कमी होऊ शकते: अमित देशमुख

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांनी पदभरती प्रक्रिया वेळेत राबवावी ...

शिक्षकांना अशैक्षणिक कामातून वगळले; शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेचा कौतुकास्पद निर्णय - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिक्षकांना अशैक्षणिक कामातून वगळले; शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेचा कौतुकास्पद निर्णय

राष्ट्र निर्मितीचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना इतर विविध कामे लावली जात आहेत. त्यामुळे शैक्षणिक दर्जा खालावत आहे. ...