जिल्ह्यात मंगळवारी (दि. २५) २ हजार ९४४ कोरोनाबाधितांची नोंद झाली. यात नाशिक शहरातील १ हजार ९४०, ग्रामीण भागातील ८८३, मालेगावमधील २६, तर जिल्हाबाह्य ९५ रुग्णांचा समावेश आहे. आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी ६५ टक्के रुग्ण शहरातील आहे. दिवसभरात २ रुग ...
नाशिकरोड विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीला उपनगर नाका ते आम्रपाली झोपडपट्टी कालवा रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात गळती होत असून, तिच्या दुरुस्तीमुळे या भागात गुरुवारी (दि.२७) दुपारी आणि सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही. शुक्रवारी (दि.२८) दुपारनंतरचा पाण ...
मायको सर्कल आणि उंटवाडी उड्डाणपुलाच्या निविदेतील अनियमितता आणि आणि नियम धाब्यावर बसवून राबविण्यात येत असलेल्या निविदेमुळे नाशिकककरांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे मुद्दे जनहितार्थ असल्याचे ठरवत ही याचिका जनहितमध्ये परावर्तित करून मुख्य न्यायमूर्तींकडे ...
शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून शीतलहरीने कहर केला आहे. सोमवारप्रमाणे मंगळवारी (दि. २५) सलग दुसऱ्या दिवशीही नाशिक शहरात किमान तापमान ६.३ अंश इतके नोंदविले गेले. राज्यात ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. महाबळेश्वरपेक्षाही जास्त गारठा मंगळवारी नाशकात ...
कोणत्याही वयोगटातील महिलांच्या आरोग्यासाठी 6 पोषणमुल्यं ही मुलभूत घटक म्हणून ओळखली जातात.महिलांच्या आरोग्य, सौंदर्य , फिटनेस आणि मानसिक आरोग्यासाठी ही पोषण मुल्यं असलेला आहार अत्यावश्यक मानला जातो. ...
चांदोरी : निफाड तालुक्यातील ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस व कडाक्याची थंडी या नैसर्गिक संकटांमुळे निर्यात द्राक्षांचे उत्पादन घटले. निर्यात द्राक्षांचे उत्पादन घटल्यामुळे यावर्षी द्राक्षांना उच्चांकी दर मिळण्याची शक्यता असल्याने बागायतदार वर्गामध्ये समाध ...