लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

अश्रूंची झाली फुले; रक्तदानाने जागवल्या इब्राहिमच्या आठवणी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अश्रूंची झाली फुले; रक्तदानाने जागवल्या इब्राहिमच्या आठवणी

व्हॅलेंटाईन वीकमधील १३ फेब्रुवारी हा तिवस्याचा इब्राहिम पठाणचा वाढदिवस. ३१ जुलै २०२१ रोजी त्याचे अकाली निधन झाले. यंदा तो आपल्यात नाही. त्यामुळे त्याच्या स्मृतीनिमित्त नव्हे तर, त्याच्या मृत्युपश्चात पहिल्या वाढदिवसाला १३ फेब्रुवारी रोजी त्याची आई बु ...

काेराेना परतीचा मार्गावर; लांब पल्यांच्या रेल्वेगाडीत वाढली वेटिंग - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :काेराेना परतीचा मार्गावर; लांब पल्यांच्या रेल्वेगाडीत वाढली वेटिंग

भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या रेल्वे मार्गामुळे अजूनही अनेक प्रवाशी रेल्वेला पसंती देतात. काेराेना संघर्ष काळात रेल्वे सेवा बंद झाल्यानंतर अनलाॅक प्रक्रियेनंतर गाड्या सुरु झाल्या. भंडारा- वरठी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची रेलचेलही माेठ्या प्रमाणात वाढली ...

रेल्वे लाईनसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रेल्वे लाईनसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू

कुरोडा, विजासन, गवराळा, देऊळवाडा, वडाळा रीठ,  नंदोरी बु. घोडपेठ येथील ७.६८ हेक्टर शेतजमीन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणार असून, खासगी जमिनीचे भूसंपादन किंवा थेट खरेदी विक्री व्यवहार भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्यामार्फत होण ...

मे महिन्याच्या अखेरपर्यंत रामाळा तलावाचे काम पूर्ण करा - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मे महिन्याच्या अखेरपर्यंत रामाळा तलावाचे काम पूर्ण करा

पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी कुठे वाढते याची माहिती घेऊन संरक्षक भिंतीचे काम करावे, अशा सूचनाही मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या. तत्पूर्वी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शहरातील रामाळा तलाव, इरई नदी, बगड खिडकी चांदा किल्ला स्वच्छता ...

एका वर्षातच रस्त्यावरील डांबराची झाली गिट्टी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एका वर्षातच रस्त्यावरील डांबराची झाली गिट्टी

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २०१९ मध्ये  ८७ लाख रुपये  खर्च करून तोडसा फाटा ते आलेंगापर्यंत ३ कि.मी. रस्त्याच्या दर्जाेन्नतीचे काम करण्यात आले. माहिती फलकात काम पूर्ण झाल्याचा दिनांक २४ मे २०१९ हा आहे. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचा अवधी २४ मे २० ...

गडचिराेली शहरातील युवक गांजाच्या आहारी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिराेली शहरातील युवक गांजाच्या आहारी

अनेक युवक चाेरून-लपून सिगारेट ओढतात, मात्र ही बाब अनेक पालकांना माहीत नाही. सायंकाळच्या सुमारास इंदिरा गांधी चाैकातील पानठेल्यांच्या मागे युवक सिगारेटचे धूर साेडत असल्याचे दिसून येतात. काही जणांना तर  चहासाेबत सिगारेट ओढण्याची सवय झाली आहे. एका हातात ...

सात तालुके आता ‘अंडर फिफ्टी’ - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सात तालुके आता ‘अंडर फिफ्टी’

डिसेंबर महिन्याच्या शेवटपासून कोरोनाची तिसरी लाट आपला जोर दाखवू लागली होती व त्याचे पडसाद जिल्ह्यातही दिसले. नियंत्रणात असलेली कोरोनाबाधितांची संख्या अचानकच वाढू लागली. जानेवारी महिन्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत गेली व हा आकडा ३०० वर गेला होता ...

3 हजार कर्मचारी व वर्कर्स शिल्लक - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :3 हजार कर्मचारी व वर्कर्स शिल्लक

कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा लढण्यासाठी कुणाकडेही काहीच शस्त्र नव्हते. अशात कोरोनाने कित्येकांचा जीव घेतला. दुसरी लाट आली तेव्हा लस आली होती; मात्र व्यापक प्रमाणात लसीकरण न झाल्याची संधी साधून कोरोनाने डाव साधून घेतला व पहिल्या लाटेपेक्षा जास्त जीवि ...