लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

६ ठिकाणावरील बोगस डॉक्टरांवर छापे, एका गावात आरोग्य पथकास ग्रामस्थांचा घेराव - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :६ ठिकाणावरील बोगस डॉक्टरांवर छापे, एका गावात आरोग्य पथकास ग्रामस्थांचा घेराव

वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसलेल्या डॉक्टरांचा अहवाल आरोग्य विभागाने कार्यवाहीसाठी जिल्हास्तरावर पाठविला आहे. ...

गॅस सिलिंडरच्या स्फाेटात घराची राख, कुटुंब उघड्यावर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गॅस सिलिंडरच्या स्फाेटात घराची राख, कुटुंब उघड्यावर

घटनेच्यावेळी घरातील मंडळींनी घराबाहेर पळ काढल्याने जीवितहानी टळली. ...

पॅरासिटामॉलच्या गोळ्यांचा ओव्हरडोस, वर्ध्यात युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पॅरासिटामॉलच्या गोळ्यांचा ओव्हरडोस, वर्ध्यात युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पॅरासिटामॉल गोळीचा ओव्हरडोस झाल्याने युवकाचा सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

मुंबईतल्या बेशिस्त रिक्षा टॅक्सी चालकांवर आता चाप बसणार; पोलीस आयुक्तांचा इशारा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या बेशिस्त रिक्षा टॅक्सी चालकांवर आता चाप बसणार; पोलीस आयुक्तांचा इशारा

 टॅक्सी, रिक्षा वाहनांची संख्या वाढत आहे. ...

Hair Care Tips : डोकं शांत राहील आणि केसांची वाढही होईल यासाठी वापरावं असं 'एक' तेल, केसांच्या समस्यांवर उत्तर - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair Care Tips : डोकं शांत राहील आणि केसांची वाढही होईल यासाठी वापरावं असं 'एक' तेल, केसांच्या समस्यांवर उत्तर

Hair Care Tips : केसांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण केस धुण्याआधी केसांना आवर्जून तेल लावतो. पण केसांच्या सर्व समस्यांवर गुणकारी तेल कोणते याबाबत... ...

महापालिकेच्या टॉय ट्रेनच्या अपघातात मायलेक जखमी; मीरारोडमधील घटना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेच्या टॉय ट्रेनच्या अपघातात मायलेक जखमी; मीरारोडमधील घटना

अखेर महादेव हे पत्नी व मुलास मीरा रोडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. ...

चाकूचे घाव घालत दगडाने ठेचून गुंडाने केली गुन्हेगाराची हत्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चाकूचे घाव घालत दगडाने ठेचून गुंडाने केली गुन्हेगाराची हत्या

दोघांत वाद झाला. आरोपीने रागारागात भुऱ्यावर चाकूने वार केले. जीव वाचविण्यासाठी भुऱ्या पळू लागला. आरोपी बेडेवारने त्याचा पाठलाग करून त्याला दगड फेकून मारला. त्यामुळे भुऱ्या खाली पडला. आरोपीने त्याला दगडाने ठेचून ठार मारले. ...

शालेय पोषण आहाराच्या धान्यात कचरा, सिमेंट, गोटे अन् गुटखा; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शालेय पोषण आहाराच्या धान्यात कचरा, सिमेंट, गोटे अन् गुटखा; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ

शाळांना निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचा पुरवठा करणे हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ असल्याचा आरोप जि.प. सदस्य नेहा तुरकर यांनी केला आहे. ...