लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

क्लिअर स्किन असेल तर मेकअपचा खर्च कमी! 6 आयुर्वेदिक उपाय, सुंदर त्वचेची हमी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :क्लिअर स्किन असेल तर मेकअपचा खर्च कमी! 6 आयुर्वेदिक उपाय, सुंदर त्वचेची हमी

त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर ठेवण्यासाठी त्वचेची आधीच योग्य काळजी घेण्याला आयुर्वेदात जास्त महत्व दिलं जातं. आयुर्वेदानुसार त्वचा सुंदर ठेवण्यासाठी 6 नियम पाळणं महत्वाचं! ...

Summer Care Tips : भर उन्हात रस्त्यावरची सरबतं पिता, फ्रुट डिश खाताय? 4 गोष्टी विसरलात तर तब्येत बिघडेल - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer Care Tips : भर उन्हात रस्त्यावरची सरबतं पिता, फ्रुट डिश खाताय? 4 गोष्टी विसरलात तर तब्येत बिघडेल

Summer Care Tips : उन्हाळ्यात बाहेर सरबत किंवा ज्यूस प्यायचाच असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याविषयी... ...

शेजारीणच निघाली मारेकरी, २० हजारांच्या दागिन्यांसाठी महिलेचा केला खून, दोघे जेरबंद - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेजारीणच निघाली मारेकरी, २० हजारांच्या दागिन्यांसाठी महिलेचा केला खून, दोघे जेरबंद

सोन्याचे दागिने चोरून घेण्यासाठी साथीदाराच्या मदतीने खुनाचा प्लॅन आखल्याची कबुली दिली. ...

होळीसाठी वृक्ष तोडाल तर खबरदार; थेट कारागृहात रवानगी - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :होळीसाठी वृक्ष तोडाल तर खबरदार; थेट कारागृहात रवानगी

वृक्षांची तोड करणारे वनविभागाच्या निशाण्यावर आहेत. जंगलातील वृक्षांची तोड केल्यास भारतीय वनअधिनियमान्वये गुन्हा दाखल करून थेट कारागृहात रवानगी केली जाणार आहे. ...

अनियमितता,सदस्यांना विश्वासात न घेणे भोवले;महिला सरपंचाविरोधातील अविश्वास ठराव पारित - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अनियमितता,सदस्यांना विश्वासात न घेणे भोवले;महिला सरपंचाविरोधातील अविश्वास ठराव पारित

सरपंचासह ११ ग्रामपंचायत सदस्य सभागृहात उपस्थित होते.तर एक सदस्य अनुपस्थित राहिला ...

Weight Loss Tips: हिप्सवरचं वजन घटता घटत नाही, डाएट करुनही बदल नाही? करा ४ व्यायाम- इंचेस लॉसची खात्री - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Weight Loss Tips: हिप्सवरचं वजन घटता घटत नाही, डाएट करुनही बदल नाही? करा ४ व्यायाम- इंचेस लॉसची खात्री

Fitness Tips: आजकाल बैठे काम वाढल्याने हिप्स फॅट वाढल्याची तक्रार अनेक जणी करतात. महिलांना तर हा त्रास जरा जास्तच जाणवतो. म्हणूनच तर हे काही व्यायाम करा, हिप्स फॅट (exercise for controlling hips fat) झटक्यात होतील कमी.... ...

गोदापात्रात पोलिसांची वाळूमाफियांवर मोठी कारवाई; तीन कोटींचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोदापात्रात पोलिसांची वाळूमाफियांवर मोठी कारवाई; तीन कोटींचा मुद्देमाल जप्त

पथकाने चार हायवा, एक ट्रकसह १९ ब्रास वाळू असा एकूण तीन कोटींचा मुद्देमाल जप्त केला.  ...

भांडेवाडीची हवा सिव्हील लाईनपेक्षा अडीच पट प्रदूषित; नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भांडेवाडीची हवा सिव्हील लाईनपेक्षा अडीच पट प्रदूषित; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

भांडेवाडी परिसरातील हवा भारतीय मानकापेक्षा दुप्पट, तर जागतिक मानकापेक्षा ८ पट प्रदूषित आहे. ...