लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

सर, तुम्हीच सांगा, आम्ही शौचालयात कसं जायचं? - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सर, तुम्हीच सांगा, आम्ही शौचालयात कसं जायचं?

पाण्याचा वेढा असलेली ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा अर्जुनी मोरगावच्या बरडटोली येथे आहे. गेल्या १४ वर्षांपासून याच स्थितीत विद्यार्थी अध्ययन करत आहेत. आजतागायत अनेक अधिकारी, पदाधिकारी होऊन गेलेत मात्र त्यांना या शाळेविषयी कळवळा येऊ नये याचे नवल वाट ...

ग्रामसेवक स्वप्निल ठोके अखेर निलंबित - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामसेवक स्वप्निल ठोके अखेर निलंबित

ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या बहुचर्चित भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून तत्कालीन ग्रामसेवक स्वप्निल पांडुरंग ठोके यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात ... ...

मृत कामगारांच्या न्यायासाठी मनसेचे तहसीलदारांना निवेदन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मृत कामगारांच्या न्यायासाठी मनसेचे तहसीलदारांना निवेदन

वाडीवऱ्हे : वाडीवऱ्हे जवळील एका कंपनीत चार दिवसांपूर्वी पत्रा तूटून झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. याबाबत त्या कामगारांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी तसेच या प्रकरणी त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर गुन्हा दाखल करावा अशा प्रकार ...

खाद्य निगम महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खाद्य निगम महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

मनमाड : शहरातील भारतीय खाद्य निगम महामंडळामध्ये विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी देत धरणे आंदोलन केले. गेल्या ७ मार्चरोजी जेवणाच्या सुटीमध्ये संबंधित प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली होती. ...

त्र्यंबकचा लाचखोर पोलीस शिपाई गजाआड - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकचा लाचखोर पोलीस शिपाई गजाआड

त्र्यंबकेश्वर : भावंडांवर दाखल झालेल्या गुन्ह्यात तपासकामात मदत करणे व जामीन मिळवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करणाऱ्या येथील पोलीस ठाण्यातील शिपाई मुकेश भिकचंद लोहार (४५) याला लाचलुचपत विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. ...

हुक्का पार्टीतील ह्यत्याह्ण दोन महिलांच्या कोठडीत वाढ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हुक्का पार्टीतील ह्यत्याह्ण दोन महिलांच्या कोठडीत वाढ

इगतपुरी : तालुक्यातील त्रिंगलवाडी येथील माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये गेल्या शनिवारी (दि.१२) ग्रामीण पोलिसांनी हुक्का पार्टीवर छापा टाकून ५२ पुरुषांसह देहविक्रीसाठी महिला पुरविणाऱ्या दोघा महिलांना अटक केली होती. या महिलांना न्यायालयाने १६ मार्चपर्यंत पोली ...

जलवाहिनी फुटल्याने मनमाडकरांवर पाणीसंकट - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलवाहिनी फुटल्याने मनमाडकरांवर पाणीसंकट

मनमाड : मनमाड - लासलगावदरम्यान रापली गावाजवळ लोहमार्गाच्या खालून मनमाड नगर परिषदेची मुख्य जलवाहिनी गेलेली आहे. रेल्वेचे दुरुस्तीचे काम सुरू असताना हीच पाइपलाइन रेल्वे प्रशासनाच्या गलथानामुळे फुटली. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

शेतकऱ्यांना वाटलं पिकात लपलेल्या बिबट्याने त्यांना पाहिलं नाही,ते माघारी फिरले आणि... - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांना वाटलं पिकात लपलेल्या बिबट्याने त्यांना पाहिलं नाही,ते माघारी फिरले आणि...

तलाववाडीत बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी ...