लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

दोन वाहनांसह अडीच लाखांची विदेशी दारू पकडली जंगलात - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोन वाहनांसह अडीच लाखांची विदेशी दारू पकडली जंगलात

जप्त केलेली दारू आणि वाहने मिळून ८ लाख ८७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.प्राप्त माहितीनुसार, होळीसाठी गोंदिया जिल्ह्यातून दारूची आयात होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून ही कारवाई करण्यात आली. पोलीस हवालदार सत्यमकुमार लोह ...

वनविभागाच्या परवानगीनेच ‘कदम’ यांच्या घरी होती काळविटाची कातडी - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वनविभागाच्या परवानगीनेच ‘कदम’ यांच्या घरी होती काळविटाची कातडी

अवैध गर्भपात प्रकरणी ते अद्यापही न्यायालयीन कोठडीत असून मध्यंतरी आम्ही डॉ. कुमारसिंग कदम यांचे बयाण नोंदविले. बयाण नाेंदविताना कुमारसिंग कदम यांनी काही कागदपत्रे आम्हांला सादर केली. त्यानुसार २००४ मध्ये त्यांनी काळविटाच्या कातडीबाबत वनविभागाला माहिती ...

चढत्या उन्हात विश्रांती तर ऊन उतरल्यावर करतो प्रवास - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चढत्या उन्हात विश्रांती तर ऊन उतरल्यावर करतो प्रवास

पवनार शेतशिवार पार करताना या तरुण वाघाने एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्ती प्रमाणेच वर्धा नदी पोहुण पार केली. त्यानंतर महाकाळ, येळाकेळी, खर्डा, बोरगाव (नांदोरा) असा प्रवास करीत आंजी (मोठी) शेत शिवार गाठले आहे. सध्या हा तरुण वाघ आंजी (मोठी) शेत शिव ...

कमालच! २० मिनिटात ५६ विषय मंजूर - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कमालच! २० मिनिटात ५६ विषय मंजूर

सभा ऑफलाईन घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मंत्रालय स्तरापर्यंत प्रयत्न केले. मात्र कोठूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेरीस ही सभा ऑनलाईन पद्धतीनेच पार पडली. या सभेत विषय पत्रिकेवर तब्बल ५६ विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी केवळ जिल् ...

स्पिरीटपासून दारू बनविणारी टोळी गजाआड - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्पिरीटपासून दारू बनविणारी टोळी गजाआड

भैय्या यादव याने  हा कारखाना थाटला होता. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या माध्यमातून ही बनावट दारू शहरातील विविध अवैध दारू गुत्त्यांवरून त्याची विक्री केली जात होती. स्पिरीट व इतर घातक रसायनांचा वापर करून ही दारू तयार करण्यात येत हेाती. २०० लीटर स्पिरीटपा ...

खाद्यतेलासाठी शिक्षकांना करावी लागणार दारोदारी भटकंती - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खाद्यतेलासाठी शिक्षकांना करावी लागणार दारोदारी भटकंती

पुरवठादाराकडून धान्यादी व तांदळाचा पुरवठा होण्यास विलंब झाल्यास शाळेत उपलब्ध असणारा तांदूळ, डाळ व कडधान्याचा उपयोग करून शाळास्तरावर मुलांना खिचडी किंवा भात, उसळ देता येईल, असेही पत्रात म्हटले आहे. मात्र,  शाळांमध्ये धान्य नसल्याने ते कसे देणार, हा प् ...

‘ते’ इंजिनियर्स आता विकू लागले चहा - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘ते’ इंजिनियर्स आता विकू लागले चहा

दोन युवा इंजिनियर्सने गडचांदूर येथे चहाचे दुकान सुरू केले व आता चहा विकू लागले आहेत. राकेश टोंगे हा मेकॅनिकल  तर आशिष रोगे इलेक्ट्रॉनिक इंजिनियर. दोघांनीही बऱ्याच नोकरीचा शोध घेतला. एकाला पुणे येथे जॉब मिळाला परंतु तुटपुंज्या मिळकतीत जवळ किती ठेवायच ...

२८ हजार क्विंटल लाकडे होळीत होणार स्वाहा - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२८ हजार क्विंटल लाकडे होळीत होणार स्वाहा

अवैध दारू व्यवसायावर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक  स्थापन करण्यात आले आहेत. एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी वनविभागाबरोबर प्रत्येक ग्रामपंचायती सरसावल्या आहेत; मात्र त्याच गावातील नागरिक जंगलातील, शेतातील लाकडे तोडू ...