शांततेत होळी व धुळवड साजरी करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यानंतरही अनेक जण रस्त्यावर धुळवड साजरी करण्याची शक्यता आहे. त्यासाठीच पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात चार उपविभागीय पोलीस अधिकारी, १७ पोली ...
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक घोळामुळे बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना कारागृहात जावे लागले होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात या बॅकेवर कॉग्रेसचे वर्चस्व आहे. पालकमंत्र्यांचे खंदे समर्थक संतोष रावत बँकेचे ...
सणासुदीच्या काळात रुग्णांची संख्या वाढणार नाही, याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे पालन व्हावे म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात निर्बंध लादण्यात आले होते. वाहतुकीवर काही बंधने घातली. सार्वजनिक व खासगी पद्धतीने होळी, धुळवड, रंगपंचमी साजरी करण ...
देसाईगंज तालुक्यातील वन विभाग कार्यालयाच्या मागील परिसर ते वळूमाता प्रक्षेत्र या परिसरात जंगल आहे. मागील आठवड्यात लाखांदूर जंगल परिसरातून स्थलांतरित झालेला पट्टेदार वाघ या परिसरात दिसून आल्यानंतर वन विभागाने लागलीच यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र, य ...
दोन्ही वाहनांवरील पाच लोक रस्त्याच्या कडेला पडले. या अपघातात पाचही लोकांच्या पायांचे हाड मोडले. या अपघातग्रस्तांपैकी पुरुषोत्तम अलोने (३०) रा. कोहळीटोला ता. देवरी, अशोक बकाराम नाईक (४५) रा. अंबोरा जि.गाेंदिया आणि कांतीलाल घुघवा (१८) रा. दोडके ता. काे ...
तालुक्यातील वीज वितरण कंपनीने थकीत बिलाचा भरणा करण्यासाठी वीज तोडो अभियान सुरू केले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतअंतर्गत सुरू असलेल्या गावातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा एकाएकी विद्युत विभागाने कायमचा बंद केला. गावात वीज पुरवठा सुरू करण्यासाठी जिल्हा ...
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द केले, त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापतिपदाचे पूर्वीचे काढलेले आरक्षण कायम ठेवायचे की ते नव्याने काढायचे, यावरून जिल्हा निवडणूक विभागाने ग्रामविकास मंत्रालयाकडे मार्गदर्शन ...
पुष्पा प्रभुदास तांडा (वय ६०, रा. छत्रपतीनगर, नेर) ही महिला मंगळवारी बसमधून नेरकडे जात होती. तिच्यासोबत एक महिला प्रवासी बसली. तिने गर्दीचा फायदा घेऊन ३५ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असलेली बॅग हळूच काढून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पुष्पा ...