लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

चंदगडमध्ये व्याघ्र दर्शन! ग्रामस्थांमध्ये भीती पसरली, वनविभागानं सतर्क राहण्याचं केले आवाहन - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चंदगडमध्ये व्याघ्र दर्शन! ग्रामस्थांमध्ये भीती पसरली, वनविभागानं सतर्क राहण्याचं केले आवाहन

अडकूरमध्ये टस्कारानंतर वाघाचे दर्शन, सोमवारी सांयकाळी सातच्या सुमारास लोकांच्या निदर्शनास ठसे आल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे ...

इंदुमती गुळवे यांचा मृत्युपश्चात मोठा विजय - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदुमती गुळवे यांचा मृत्युपश्चात मोठा विजय

नवनाथ गायकर आहुर्ली : भारतीय न्यायपालिकेतील निकाल प्रक्रियेतील विलंबाबाबत सातत्याने माध्यमे व समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असते. अनेकदा न्याय मिळतो, पण कधीकधी हा न्याय पाहायला व अनुभवायला ती व्यक्ती हयात नसते. अशा निकालाचा फारसा आनंददेखील वेळ नि ...

इंडियन ऑईल कार्पोरेशन प्रकरण; महाव्यवस्थापक रोडगेंना अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडियन ऑईल कार्पोरेशन प्रकरण; महाव्यवस्थापक रोडगेंना अटक

Nagpur News लाचखोरीच्या प्रकरणात हव्या असलेल्या इंडियन ऑइल कार्पोरेशनचा महाव्यवस्थापक एन. पी. रोडगे यास सीबीआयने सोमवारी अटक केली. रोडगेला ताब्यात घेण्यासाठी सीबीआयला मेहनत घ्यावी लागली. ...

पिंपळगावी आंदोलनानंतर वीजपुरवठा सुरू - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावी आंदोलनानंतर वीजपुरवठा सुरू

पिंपळगाव बसवंत : येथील महावितरण कंपनीचे कर्मचारी सोमवार दि. २८ रोजी संपावर गेले आहेत. विद्युत विभागाकडून हेतुपुरस्सर विद्युत पुरवठा खंडित करून संप पुकारण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. विजेची बत्ती गूल झाल्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोल ...

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना आरोग्य विद्यापीठात सामावून घेता येणार नाही - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना आरोग्य विद्यापीठात सामावून घेता येणार नाही

Nagpur News युद्धाच्या परिस्थितीनंतर, युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांना आमच्या वैद्यकीय महाविद्यालयात सामावून घेता येणार नाही, अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयूएचएस) कुलगुरू व लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी दिली. ...

बदलापूरची बत्ती गुल, कात्रज परिसरातील स्वीचिंग स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरची बत्ती गुल, कात्रज परिसरातील स्वीचिंग स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड

आज संपाचा पहिलाच दिवस असल्याने कर्मचारी संपावर असल्याने या ठिकाणची तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी विलंब होत आहे ...

वैनगंगेच्या पुलावर ट्रेलरने घेतला काकू-पुतण्याचा बळी - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैनगंगेच्या पुलावर ट्रेलरने घेतला काकू-पुतण्याचा बळी

भरधाव ट्रेलरने दुचाकीला चिरडल्याने काकू-पुतण्याचा मृत्यू, तर सून गंभीर जखमी झाली. हा अपघात भंडारा शहरालगत वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलावर सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडला. ...

नाव: सत्यविजया; काम: चोरी करणे; पोलिसांनी केले जेरबंद - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाव: सत्यविजया; काम: चोरी करणे; पोलिसांनी केले जेरबंद

Nagpur News ५९ वर्षे वय असलेली आणि सत्यविजया नावाने फिरणारी एक महिला चक्क चोऱ्या करत फिरत होती. पोलिसांनी तिला अखेर अटक केली. ...