लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या नोंदणीचा अनुशेष; विद्यापीठासमोर ‘जीईआर’ वाढविण्याचे आव्हान - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या नोंदणीचा अनुशेष; विद्यापीठासमोर ‘जीईआर’ वाढविण्याचे आव्हान

कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण असतानादेखील विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार तालुक्यांतील ‘जीईआर’ची स्थिती जैसे थे आहे. अशा स्थितीत हा अनुशेष दूर करण्याचे मोठे आव्हान नागपूर विद्यापीठासमोर आहे. ...

अमरावती विद्यापीठातही ‘चाॅईस आणि क्रेडिट बेस्ड’ प्रणाली लागू - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठातही ‘चाॅईस आणि क्रेडिट बेस्ड’ प्रणाली लागू

चाॅईस आणि क्रेडिट बेस्ड प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना मुक्त निर्णय घेता येणार आहे. कला, वाणिज्य अथवा विज्ञान शाखेत अन्य विषयाची निवड करून पदवी मिळविता येणार आहे. ...

'नमस्कार औरंगाबाद',येत्या काळात गुंतवणुकीसाठी शहरास प्राधान्य,ब्रिटन उपउच्चायुक्तांची ग्वाही - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'नमस्कार औरंगाबाद',येत्या काळात गुंतवणुकीसाठी शहरास प्राधान्य,ब्रिटन उपउच्चायुक्तांची ग्वाही

भविष्यात महत्त्वपूर्ण क्षेत्रात भागीदारीतून गुंतवणूक करण्यास या शहराला प्राधान्य देण्यात येईल ...

कामगार केसरींच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष; शासन असो वा प्रशासन, राजकीय पक्षांनाही महापुरुषांचे विस्मरण! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामगार केसरींच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष; शासन असो वा प्रशासन, राजकीय पक्षांनाही महापुरुषांचे विस्मरण!

स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वाची भूूमिका बजावत असतानाच, त्यांनी उचललेली चळवळीची मशाल कामगारवर्गाच्या उत्थानासाठी महत्त्वाची मानली जाते. कामगार संघटनांचे उद्गाते म्हणूनच त्यांची अवघ्या भारतभरात ओळख आहे. ...

सुनील केदारांच्या ‘एअरो मॉडेलिंग शो’ला राऊत यांची लँडिंगच नाही! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुनील केदारांच्या ‘एअरो मॉडेलिंग शो’ला राऊत यांची लँडिंगच नाही!

पालकमंत्री रविवारी नागपुरातच होते. मात्र, ते या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाही. मंचावरील त्यांची खुर्ची रिकामीच राहिली. या कार्यक्रमात उपस्थित राजकीय नेत्यांमध्ये या रिकाम्या खुर्चीवरून चांगलीच चर्चा रंगली. ...

अखेर ठरलं.. गडकरी सोलापुरात येणार; बायपास सुरू होणार जड वाहतूक थांबणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अखेर ठरलं.. गडकरी सोलापुरात येणार; बायपास सुरू होणार जड वाहतूक थांबणार

सोलापूर : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सोलापूर दौऱ्यावर असून, या दौऱ्यात ते ... ...

सोलापुरात शिवसेनेचा राडा; ठोंगे पाटलांवर हल्ला; गणेश वानकरांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात शिवसेनेचा राडा; ठोंगे पाटलांवर हल्ला; गणेश वानकरांवर गुन्हा दाखल

युवा सेनेच्या मेळाव्यात राडा : भोईटे, ताकमोगे यांच्यासह इतरांची नावे ...

कुटुंबीयांसमोरच 'त्या' दोघांनी घेतली विहिरीत उडी; प्रेमकहाणीचा करुण अंत! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुटुंबीयांसमोरच 'त्या' दोघांनी घेतली विहिरीत उडी; प्रेमकहाणीचा करुण अंत!

महेश गुराखी हाेता, तर तन्वी बेला येथील तिडके हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकायची. दाेघेही दाेन वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात हाेते. ते शुक्रवारी कुणालाही न सांगता घरून निघून गेले हाेते. ...