लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

सर्वांना ज्ञानग्रहणाची मुभा नसल्याने पारंपरिक ज्ञानाचा विसर : सरसंघचालक मोहन भागवत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वांना ज्ञानग्रहणाची मुभा नसल्याने पारंपरिक ज्ञानाचा विसर : सरसंघचालक मोहन भागवत

शेकडो वर्षांपासून ज्या परंपरा चालत होत्या, त्यांना आपण नाकारू शकत नाही. ते त्यांच्या जागी योग्य असतील. त्याचा अनुभव घेणे आवश्यक ठरते, असे मत त्यांनी व्यक्त केले. ...

२० दिवसांवर पोराचं लग्न आलं अन् बँकेतील रक्कमच झाली गहाळ - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२० दिवसांवर पोराचं लग्न आलं अन् बँकेतील रक्कमच झाली गहाळ

Chandrapur News चंदनखेडा येथील शेतकऱ्यांच्या दोन मुलांचे २० दिवसांवर लग्न येऊन ठेपले असून, त्यांच्या खात्यात दोन हजार शिल्लक ठेवून १५ लाख गहाळ करण्यात आले आहे. ...

चांदोली अभयारण्यात आगीमुळे नुकसान; आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली अभयारण्यात आगीमुळे नुकसान; आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

चांदोली वनपालांच्या मते, अडीच एकर क्षेत्रात आग लागली होती. मात्र हे क्षेत्र जास्त असण्याची शक्यता आहे. ...

राज्यात पुणे जिल्हा सुपर फास्ट; सर्वाधिक 8.15 टक्के एमआरडीए क्षेत्रात सर्वाधिक वाढ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पुणे जिल्हा सुपर फास्ट; सर्वाधिक 8.15 टक्के एमआरडीए क्षेत्रात सर्वाधिक वाढ

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने संपूर्ण राज्यासह पुणे जिल्ह्याचे रेडीरेकनर दर (वार्षिक बाजार मूल्य दर तक्ते)  नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी गुरुवार (दि.31) रोजी जाहीर केले ...

सीबीआयच्या जाळ्यात सापडलेले इंडियन ऑईलचे तीन अधिकारी निलंबित - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीबीआयच्या जाळ्यात सापडलेले इंडियन ऑईलचे तीन अधिकारी निलंबित

Nagpur News केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतलेल्या तीन अधिकाऱ्यांना इंडियन ऑईलने निलंबित केले आहे. ...

स्कूल बसला ट्रकची धडक, नऊ विद्यार्थी जखमी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :स्कूल बसला ट्रकची धडक, नऊ विद्यार्थी जखमी

Gadchiroli News पंक्चर दुरुस्त करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या स्कूल बसला ट्रकने धडक दिल्याने बस उलटून नऊ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली. ...

घराला लागलेल्या आगीत महिलेचा होरपळून मृत्यू - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घराला लागलेल्या आगीत महिलेचा होरपळून मृत्यू

Yawatmal News मध्यरात्री घराला लागलेल्या आगीत पहिल्या माळ्यावर झोपेत असलेल्या महिलेचा होरपळून मृत्यू झाला तर बहीण भाऊ जखमी झाल्याची घटना येथे घडली. ...

एसटी बस नाल्यात काेसळली; एक ठार, ११ जखमी - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटी बस नाल्यात काेसळली; एक ठार, ११ जखमी

Yawatmal News मजूर घेऊन जात असलेल्या वाहनाला एसटी बसची धडक लागून झालेल्या अपघातात एकजण ठार तर अकराजण जखमी झाले आहेत. ...