Social Viral: हॉटेलमध्ये गेल्यावर मसाला डोसा खाताना (how to eat masala dosa at hotel properly) हमखास अडचण होते.. आत दडलेली भाजी बाहेर काढताना जाम पंचाईत होते... यावर काय मस्त उपाय एका व्यक्तीने शोधून काढलाय ते या व्हिडिओमध्ये (viral video) बघाच.. ...
जे काही कायदेशीर आहे ते कायद्याने होईल, आणि तेच ईडी करतेय, असे फडणवीस म्हणाले. आज नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली. ...
Benefits of Banana: सफरचंदबाबत "an apple a day keeps the doctor away..." असं म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. पण केळी खाण्याचेही असेच जबरदस्त फायदे आहेत... वाचा त्याविषयीच ही सविस्तर माहिती... ...
लाभार्थ्यांच्या माथी दामदुप्पट किमतीमध्ये गायी मारल्या जात आहेत. हा प्रकार चक्क राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्याकडे पालकत्व असलेल्या वर्धा जिल्ह्यात सुरू असल्याने लाभार्थ्यांची फसगत होत आहे. ...