लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

कामचुकारांना दणका; दोन तंत्रज्ञांची आरोग्य विभागातून हकालपट्टी - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :कामचुकारांना दणका; दोन तंत्रज्ञांची आरोग्य विभागातून हकालपट्टी

रूग्णांच्या तक्रारीवरून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी बुधवारी दुपारी तडकाफडकी ही कारवाई केली आहे. ...

पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का ? विशेष रेल्वेच्या नावाखाली एक्स्प्रेस रेल्वेच ‘सुसाट’ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का ? विशेष रेल्वेच्या नावाखाली एक्स्प्रेस रेल्वेच ‘सुसाट’

नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी रोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांचा आता संयम सुटत आहे. ...

मोठी बातमी; ‘अपात्र’तेची सुनावणी पुन्हा घेण्याची मोहिते-पाटलांची मागणी फेटाळली - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; ‘अपात्र’तेची सुनावणी पुन्हा घेण्याची मोहिते-पाटलांची मागणी फेटाळली

जिल्हा परिषद : राष्ट्रवादीचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर ...

सोलापुरातील शाॅपिंग माॅलमध्ये १८ वर्षांखालील मुले-मुलींसाठी ओळखपत्र बंधनकारक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील शाॅपिंग माॅलमध्ये १८ वर्षांखालील मुले-मुलींसाठी ओळखपत्र बंधनकारक

आयुक्तांचे आदेश : लसीकरणाची अट कायम ...

वयात येतायेताच लगीनगाठ बांधायची ही घाई कशाला? मुलींच्या पायात अकाली बेड्या.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयात येतायेताच लगीनगाठ बांधायची ही घाई कशाला? मुलींच्या पायात अकाली बेड्या..

बालविवाह फक्त खेड्यात होतात, शहरात नाही असाही एक समज आहे, कोरोनाकाळात मात्र बालविवाहांचे प्रमाण वाढले, त्यात महाराष्ट्र देशात चौथा! ...

"गडकरीजी, एक 'लेटरबॉम्ब' अकोल्यातील सत्ताधारी भाजपाच्या कारभारावरही येऊ द्या!" - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :"गडकरीजी, एक 'लेटरबॉम्ब' अकोल्यातील सत्ताधारी भाजपाच्या कारभारावरही येऊ द्या!"

Vanchint Bahujan Aghadi to Nitin Gadkari : वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष पुंडकर यांचे नितीन  गडकरी यांना खुले पत्र. ...

दरवाढीने गॅस सिलिंडरची जागा घेतली चुलीने; किंमत पोहोचली ९१० रुपयांवर - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दरवाढीने गॅस सिलिंडरची जागा घेतली चुलीने; किंमत पोहोचली ९१० रुपयांवर

Gondia News आठ महिन्यांत गॅस सिलिंडरच्या किमती १६५ रुपयांनी वाढल्या आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचा वापर करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात गॅस सिलिंडरच्या दरवाढीने पुन्हा चुली पेटल्याचे चित्र आहे. ...

तुमची त्वचा 'चिकन स्किन' तर नाही? त्वचेवर बारीक पुरळ, फोड येतात, तर लक्ष द्या.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमची त्वचा 'चिकन स्किन' तर नाही? त्वचेवर बारीक पुरळ, फोड येतात, तर लक्ष द्या..

त्वचेवर फोडं येत नाहीत, पण बारीक पुरळ येतात आणि त्वचा रखरखीत, ओबडधोबड दिसू लागते. यालाच चिकन स्किन किंवा केराटोसिस पिलारिस (Keratosis pilaris) असेही म्हणतात.  ...