आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
ध्यान, योगसाधना आपल्याला माहीत आहे. आपल्यापैकी अनेकजण करतातही; पण चालता चालता ध्यान करायचं.. हे ऐकलंय कधी?ध्यानधारणेचा हा एक आगळा-वेगळा प्रकार आहे. ...
ग. प्र. प्रधान हे ध्येयवादी व पारदर्शक व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जीवनकार्याची ओळख करून घेणे याचा अर्थ, उद्याच्या पिढ्यांनी स्वत:ला तपासून घेणे.. ...
बुटीदा येथील अंजली अजय अखंडे यांना १८ ऑगस्ट रोजी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी तिची प्रसूती झाली. बाळाचे वजन कमी असल्याचे अंजली यांच्या लक्षात आले. ही बाब हजर परिचारिका, डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु, संबंधित डॉक्टर ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार सैन्यात महिलांना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांसारखीच संधी, लाभ मिळतील. ज्यात पद, पदोन्नती आणि निवृत्तिवेतन यांचा समावेश असेल आणि त्यांना अधिक काळ सेवा देण्याची परवानगी दिली जाईल, सध्या महिलांना शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्धार ...
नागभीड तालुक्यास वार्षिक एक हजार ६०० टन युरियाची गरज आहे. मात्र कधीच आवश्यकतेनुसार युरिया प्राप्त झाला नाही. परिणामी तालुक्यात युरियाची दरवर्षीच टंचाई निर्माण होत असते. सद्य:स्थितीत भारी व हलक्या धान पिकाला युरिया खताची नितांत आवश्यकता आहे. मात्र नेम ...
मानव- वन्यजीव संघर्ष उपाययोजना व इको टुरिझमबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या तीन दिवसांत बैठक घेण्यात येणार आहे. ब्रह्मपुरी-सिंदेवाही परिसरात जंगल सफारी, पर्यटनक्षेत्र व रोजगार संधी उपलब्ध करून देणे आणि संवेदनशील १२५ गावांना द ...
विकासकामांना गती देत असताना सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवा. राज्य शासनाबरोबर केंद्राकडूनही चांगल्याप्रकारे जिल्ह्यासाठी मदत मिळत आहे. नुकतेच ५०० काेटी रुपयांच्या रस्ते व पुलांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. जिल्हयातील प्रतीक्षेत असलेले मेडिकल कॉलेजही ...
या वर्षी सन २०२१-२२ करिता मंजूर नियतव्यय ४५४ कोटी बाबतही सदस्यांनी संबंधित विभागाकडून माहिती जाणून घेतली. काेराेनाच्या संकटामुळे राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या विकास निधीत कपात केली आहे. मात्र गडचिराेली जिल्ह्याला विशेष बाब म्हणून निधी कपात करू ...