कोमल दामुद्रे. डिजिटल पत्रकारितेचा ५ वर्षांचा अनुभव. लाईफस्टाइल, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाइल, धार्मिक, पर्यटन आणि बिझनेस याविषयांवर अभ्यासपूर्ण लेखन. ‘कालनिर्णय’मध्ये संपादकीय सहाय्यक म्हणून कामाचा अनुभव याशिवाय पब्लिक रिलेशनमध्यही त्यांनी काम केलं आहे. वाचन, बेकिंग हे त्यांचे छंद. सुंदर कविताही त्या करतात.Read more
International Women's Day 2026: Smriti Mandhana Barbie doll: भारतीय क्रिकेटपटू Smriti Mandhana हिला बार्बीच्या पहिल्या “ड्रीम टीम” मध्ये स्थान मिळालं असून तिच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित खास बार्बी डॉल तयार करण्यात आली आहे. ...
Malaika Arora news: Malaika Arora interview: Malaika Arora statement: मलायका अरोरा म्हणते, बाई कितीही स्ट्राँग असली, तरी तिला जज केलं जातं. पण पुरुषांबद्दल माझ्या मनात कायमच आदर आहे. ...
Nashik Tapovan tree cutting: Tapovan Nashik environment: Mumbai metro city pollution: मानवाला खऱ्या अर्थाने या काँक्रिटच्या जंगलाची गरज आहे का? की आपल्याला खऱ्या अर्थाने ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची? ...
Women safety issue: Harassment of women: President harassment news: स्त्री चंद्रावर पोहोचली, वर्ल्ड कप जिंकला, मिस युनिव्हर्समध्येही पुढे... पण पुरुषांच्या अश्लील नजरांनी मात्र तिला कायमच अस्वस्थ केलं. ...
Why women fear marriage: Reasons girls avoid marriage: Fear of marriage rituals: लग्न नकोच म्हणणाऱ्या आणि मनासारखा जोडीदार मिळत नाही म्हणून वय वाढलं तरी लग्न टाळणाऱ्या मुली, त्यांची बाजू कोण समजून घेणार? ...
Overcoming criticism: Mental strength: bullying: लोक काय कुणाला उंचीवरुन बोलतात, कुणाला रंगावरुन, कुणाला वजनावरुन, लोकांच्या नजरेतून स्वत:ला जोखणं बंद केलं की सापडते स्वत:ची सुंदर ओळख. ...