ज्योत्स्ना गाडगीळ या Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट रायटर आहेत. मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून पत्रकारितेत पदव्युत्तर पत्रकारिता केली असून टिळक विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. गेली १४ वर्षे त्या पत्रकारितेत काम करत आहेत. १० वर्षे मार्मिक साप्ताहिकात उपसंपादक/वार्ताहर म्हणून काम केले असून अलीकडच्या पाच वर्षात लोकमत डिजिटलवर 'भक्ती' विषयात सातत्याने लिखाण करत आहेत. नारदीय कीर्तनकार असल्यामुळे संगीत, अध्यात्म विषयात विशेष रुची आहे.Read more
'राम कृष्ण हरी' हा बीज मंत्र आहे. बीजाचे फळ लगेच मिळत नाही. त्याला खतपाणी घालावे लागते. म्हणून रोज हा मंत्र म्हणावा. या मंत्राने मन स्वच्छ होते आणि तिथे पांडुरंग वास करतात. ...
नवे वर्ष सुरू होऊन एक महिना लोटला. २०२० च्या वाईट आठवणी मागे टाकून सर्वांनी नव्या वर्षाच्या दिशेने कूच केली. तरीदेखील अजूनही अनेकांच्या मनात हे नवे वर्ष नोकरी व्यवसायच्या दृष्टीने कसे असेल, याबद्दल साशंकता आहे. ज्यांनी आपली नोकरी गमवली, व्यवसायात नुक ...
सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील हे चित्रपट गीत म्हणजे संत बहिणाबाई चौधरी यांची मूळ रचना. चित्रपटगीतासाठी मूळ अहिराणी रचनेत शब्दबदल करून कडव्यांची संख्यादेखील कमी केली आहे. मात्र, मूळ गीत आपण वाचले, तर बहिणाबाईंनी या एका कवितेत सुखी संसाराचे सार जणू क ...
शास्त्रीय संगीताचे ज्ञान नसणारा एखादा कानसेनदेखील, भीमसेनजींच्या गाण्यांवरून शास्त्रीय संगीताकडे आकर्षित होतो. हे सामर्थ्य त्यांच्या सुरावटीत होते, आहे आणि पुढेही राहील. ...