लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

जितेंद्र कालेकर

जादा परतावा देण्याच्या नावाखाली १५० गुंतवणूकदारांची ४१ काेटींची फसवणूक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जादा परतावा देण्याच्या नावाखाली १५० गुंतवणूकदारांची ४१ काेटींची फसवणूक

मुख्य सूत्रधारास अटक : ठाणे गुन्हे शाखेची कारवाई ...

पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास अटक

श्रीनगर पोलिसांची कारवाई: पोलिस कोठडीत रवानगी ...

अजित पवारांसोबत; ठाण्यात आनंद परांजपेनींही सोडली जितेंद्र आव्हाडांची साथ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अजित पवारांसोबत; ठाण्यात आनंद परांजपेनींही सोडली जितेंद्र आव्हाडांची साथ

अजित पवार यांनी शिंदे फडणवीस युती सरकारला पाठिंबा दिल्यानंतर आता ठाणे शहरातही त्यांच्या निकटचे समजले जाणारे काही माजी नगरसेवकही नॉट रीचेबल झाले आहेत. ...

एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर शिवसेनेच्याच रिक्षाचालकाकडून आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर शिवसेनेच्याच रिक्षाचालकाकडून आत्महत्येचा प्रयत्न

गुन्हा दाखल असतांनाही मागितला रिक्षाचा परवाना: रिक्षाचालक शिवसेनेचा पदाधिकारी ...

ठाण्यासह पाच जिल्हयातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यासह पाच जिल्हयातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक

कोपरी पोलिसांची कारवाई: चाकूही जप्त ...

पोलिसांना सानेची करायचीय मनोवैज्ञानिक तपासणी; आरोपीच्या कोठडीमध्ये सहा दिवसांची वाढ  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांना सानेची करायचीय मनोवैज्ञानिक तपासणी; आरोपीच्या कोठडीमध्ये सहा दिवसांची वाढ 

हत्या कशी करायची आणि हत्येनंतर पुरावे कसे नष्ट करायचे, याची भायंदर पूर्वच्या मनोज साने याने गूगल सर्च इंजिनवर माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. ...

Thane: अपहरण प्रकरणातील तीन व्यापाऱ्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, ठाणे न्यायालयाचा आदेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: अपहरण प्रकरणातील तीन व्यापाऱ्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, ठाणे न्यायालयाचा आदेश

Thane: आपसातील वादातून मुलूंड येथील व्यापारी बिपीन करीया (४१, रा. निलम नगर, मुलुंड) यांचे त्यांचेच नातेवाईक ठाण्यातील कपडा व्यापारी रसिक बोरीचा, अनिल फरीया तसेच नितीन फरीया यांनी अपहरण करुन येऊरच्या बंगल्यावर नेत जबर मारहाण केली होती. ...

Thane: शालांत परिक्षेत ९२ टक्के मिळवूनही ठाण्यात विद्यार्थ्यानं संपवलं जीवन, २३ व्या मजल्यावरुन घेतली उडी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: शालांत परिक्षेत ९२ टक्के मिळवूनही ठाण्यात विद्यार्थ्यानं संपवलं जीवन, २३ व्या मजल्यावरुन घेतली उडी

Thane: शालांत परिक्षेत ९२ टक्क्यांनी उत्तीर्ण होऊनही श्लोक देवेंद्र महाजन (१५) याने स्कायलाईन हॉरिझन या इमारतीमधील २३ व्या मजल्यावरुन उडी घेत जीवन संपवल्याची घटना गुरुवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...