लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

जितेंद्र कालेकर

ठाण्यात अफगाणी चरसची तस्करी करणाऱ्यास अटक: ८० लाखांचे चरस जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात अफगाणी चरसची तस्करी करणाऱ्यास अटक: ८० लाखांचे चरस जप्त

ठाण्यातील माजीवाडा जंक्शन येथे एक व्यक्ती चरस या अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घाेडके यांना मिळाली होती. ...

मुंबई उपनगरी लोकलमधून पडून प्रवासी जखमी; सकाळची घटना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई उपनगरी लोकलमधून पडून प्रवासी जखमी; सकाळची घटना

दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यानची घटना ...

ठाण्यात ह्दय विकाराच्या धक्क्याने न्यायालयीन डयूटीवरील जमादाराचा मृत्यू - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ह्दय विकाराच्या धक्क्याने न्यायालयीन डयूटीवरील जमादाराचा मृत्यू

ठाणे: कासारवडवली पोलिस ठाण्याचे जमादार सुनिल रघुनाथ खैरे (५४, रा. कोपरी, ठाणे) यांचा ठाणे ह्दयविकाराचा झटका आल्याने बुधवारी सायंकाळी ... ...

बिहारच्या अल्पवयीन मुलीचा ठाण्यात पाच लाखांमध्ये सौदा; आरोपीस अटक  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिहारच्या अल्पवयीन मुलीचा ठाण्यात पाच लाखांमध्ये सौदा; आरोपीस अटक 

अल्पवयीन मुलीला विक्रीसाठी ठाण्यात आणले जाणार असून तिला शरीर विक्रयाच्या अनैतिक व्यवसायामध्ये अडकविले जाणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचला मिळाली होती. ...

Thane: कळव्यात रेल्वेच्या धडकेत प्रवाशाचा मृत्यू: मुलीला केलेला त्यांचा ताे अखेरचा बाय ठरला! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: कळव्यात रेल्वेच्या धडकेत प्रवाशाचा मृत्यू: मुलीला केलेला त्यांचा ताे अखेरचा बाय ठरला!

Thane Accident News: कॉलेजला जाणाऱ्या मुलीला कळवा कारशेडमध्ये सोडविण्यासाठी गेलेल्या गणपतसिंह हुकूमसिंह राजपूत (४९) यांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता घडली. ...

गर्ल फ्रेंडशी बोलला म्हणून दहावीच्या विध्यार्थ्यांवर हल्ला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गर्ल फ्रेंडशी बोलला म्हणून दहावीच्या विध्यार्थ्यांवर हल्ला

ठाण्याच्या वर्तकनगरमधील घटना: हल्लेखाेरास घेतले ताब्यात ...

हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेसह दोघांना अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेसह दोघांना अटक

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: एका पीडितेची सुटका ...

राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज

शहरातील धार्मिक स्थळांवरही पोलिसांची करडी नजर ...