लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ज्ञानेश्वर भाले

संघ, भाजपपासून दूर प्रवीण तोगडिया ठाकरे गटाकडे; खासदार, आमदारांच्या घेतल्या भेटी - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :संघ, भाजपपासून दूर प्रवीण तोगडिया ठाकरे गटाकडे; खासदार, आमदारांच्या घेतल्या भेटी

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकेकाळी एकमेकांच्या सोबत ध्येय-धोरण ठरवणारे ताेगडिया आणि भाजप यांच्यात दरी पडल्याची सध्य:स्थिती आहे. ...

जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ३०६ ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस, पद होणार रद्द ? - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ३०६ ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस, पद होणार रद्द ?

ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये राखीव जागांवर विजय मिळवलेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयाने बजावल्या नोटीस ...

देवेंद्र फडणविसांनी ऑफ नव्हे ऑन कॅमेरा बोलावं; सुप्रिया सुळे यांचा प्रतिहल्ला - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :देवेंद्र फडणविसांनी ऑफ नव्हे ऑन कॅमेरा बोलावं; सुप्रिया सुळे यांचा प्रतिहल्ला

राज्यातील राजकारण सध्या वेगळ्या वळणावर जात आहे. पवारांवर टीका केल्याशिवाय चर्चेत राहता येत नाही, असे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. ...

थर्टीफस्टच्या आदल्या रात्री वाईन शॉपची भिंत फोडून लाखोंची दारू पळवली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थर्टीफस्टच्या आदल्या रात्री वाईन शॉपची भिंत फोडून लाखोंची दारू पळवली

दुकानाच्या पाठीमागील बाजूस अनेक वर्षापासून बंद पडलेली जिनिंग असून संपूर्ण परिसर ओसाड आहे. ...

परभणीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफा अडविण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

वसमत रस्त्यावरील आयोजित कार्यक्रम आटपून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जिंतूर कडे रवाना होताना घडला प्रकार ...

मद्यधुंद चालकामुळे दोघांचे प्राण गेले; भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मद्यधुंद चालकामुळे दोघांचे प्राण गेले; भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

न्यायालयीन काम आटोपून दुचाकीवरून परताना टेम्पोने उडवले; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू ...

परभणी : धक्कादायक! धावत्या एसटी बसची दोन चाकं निखळली - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : धक्कादायक! धावत्या एसटी बसची दोन चाकं निखळली

पूर्णा-नांदेड महामार्गाजवळील चुडावा येथील घटना ...

परभणी : कौसडीत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, एका फायनान्स कंपनीकडून घेतलं होतं कर्ज - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कौसडीत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, एका फायनान्स कंपनीकडून घेतलं होतं कर्ज

एका तरुण शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...