लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

धीरज परब

भाईंदरच्या खाडीत महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान बुडाला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या खाडीत महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान बुडाला

कांदळवन संरक्षणासाठी भाईंदर पश्चिम खाडी किनारी बांधलेल्या जेट्टी येथे रमेश पाटील रा. कुर्ला हे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान कांदळवन विभागा मार्फत तैनात होते.  ...

भाईंदर मध्ये पुठ्ठा कंपनीला आग; ५० मिनिटांनी आग आटोक्यात आणली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर मध्ये पुठ्ठा कंपनीला आग; ५० मिनिटांनी आग आटोक्यात आणली

भाईंदर पश्चिमेच्या सेकंडरी शाळे मागील  तोदि उद्योग नगर मधील पुठ्ठा कंपनीला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली .  ...

३ बाल मजुरांची सुटका करून तिघांना पकडले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :३ बाल मजुरांची सुटका करून तिघांना पकडले

५ जणांवर  गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेत ३ बालकामगारांची सुटका केली आहे .  ...

भाईंदरमध्ये सुट्टी मिळाली नाही म्हणून डीमार्टमधील कर्मचाऱ्याने लावली आग - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाईंदरमध्ये सुट्टी मिळाली नाही म्हणून डीमार्टमधील कर्मचाऱ्याने लावली आग

भाईंदरच्या मुबारक कॉम्प्लेक्समध्ये राहणारी मेहेक अग्रवाल ( २३ ) ही मे २०२२ पासून डीमार्टमध्ये सेल्स असोसिएट्स म्हणून कामाला आहे. ...

आधीच विवाहित असताना तरूणीस गर्भार ठेवणाऱ्या व तिचे अपहरण करून पैसे मागणाऱ्यास अटक  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधीच विवाहित असताना तरूणीस गर्भार ठेवणाऱ्या व तिचे अपहरण करून पैसे मागणाऱ्यास अटक 

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिसांनी आरोपीस सहा तासात अटक करून पीडितेचे सुटका केली आहे. ...

भाईंदरच्या उत्तन कोळीवाड्यात प्लास्टर पडून आईचा मृत्यू तर ४ मुली जखमी  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या उत्तन कोळीवाड्यात प्लास्टर पडून आईचा मृत्यू तर ४ मुली जखमी 

भाईंदरच्या उत्तन, पातान बंदर भागात शुक्रवारी पहाटे मच्छीमार कुटुंबीय झोपले असताना घराच्या छताचे प्लास्टर कोसळून आईचा मृत्यू झाला तर तिच्या ४ मुली जखमी झाल्या आहेत. ...

बीएसयुपी योजनेत भाजप नगरसेविका व तिच्या कुटुंबीयांनी मिळवली २ दुकान व ३ सदनिका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बीएसयुपी योजनेत भाजप नगरसेविका व तिच्या कुटुंबीयांनी मिळवली २ दुकान व ३ सदनिका

एकाच रेशनकार्ड वर मंजूर केले गेल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आले आहे.  ...

भाईंदरमध्ये चोरट्यांनी पाच दुकाने फोडली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये चोरट्यांनी पाच दुकाने फोडली

भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. ...