लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

धीरज परब

भाईंदरमध्ये राष्ट्रीय परिषद धर्मादेश २०२४ चे आयोजन  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये राष्ट्रीय परिषद धर्मादेश २०२४ चे आयोजन 

भाईंदरच्या उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी येथे शनिवार  २ मार्च  रोजी करण्यात आले आहे. ...

मीरा भाईंदर पालिकेने ५ रस्त्यांवर सुरू केले पे अँड पार्क - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर पालिकेने ५ रस्त्यांवर सुरू केले पे अँड पार्क

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील रस्त्यांवर १५ ठिकाणी मंजूर केलेल्या पे अँड पार्क पैकी ५ रस्त्यांवर पे अँड पार्क ... ...

google वर कस्टमर केअर क्रमांक शोधायला गेलेल्या महिलेचे ३१ लाखां पैकी १० लाख मिळाले परत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :google वर कस्टमर केअर क्रमांक शोधायला गेलेल्या महिलेचे ३१ लाखां पैकी १० लाख मिळाले परत

माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळया बँक खात्यात वळती झाल्याचे दिसुन आले.  ...

स्कुल बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या चालकाला ५ वर्षांचा कारावास, महिला केअर टेकरलाही ८ महिन्यांची शिक्षा  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :स्कुल बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या चालकाला ५ वर्षांचा कारावास, महिला केअर टेकरलाही ८ महिन्यांची शिक्षा 

बस चालक सदर घृणास्पद गुन्हा करत असताना  बसमध्ये केअरटेकर असलेली जेनेविया अनिल मथाईस ( ३२ ) हिने ते  पाहूनसुद्धा त्याबाबत पोलीस, शाळा प्रशासनाला अथवा पिडितेच्या आई-वडिलांना कळवले नाही व सदर गंभीर प्रकार लपवून ठेवला होता.  ...

आरोपीला नेत असताना भाईंदर पोलिसांना मारहाण  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आरोपीला नेत असताना भाईंदर पोलिसांना मारहाण 

भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई सुशीलकुमार पवार ( ३४ ) व सलमान पटवे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या निर्देशा नुसार दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. ...

भीषण आग आणि एकाचा बळी जाऊनही महापालिका...; अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भीषण आग आणि एकाचा बळी जाऊनही महापालिका...; अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी 

भाईंदर पूर्वेच्या आझादनगर भागातील पालिका आरक्षणाची जागा ही शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोक्याची आहे. ...

बस मध्ये चढताना दोघांचे मोबाईल चोरले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बस मध्ये चढताना दोघांचे मोबाईल चोरले

काशीमीरा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झालेले आहेत.  ...

परदेशी नागरिकांची माहिती न दिल्यास पोलीस करणार कारवाई  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :परदेशी नागरिकांची माहिती न दिल्यास पोलीस करणार कारवाई 

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक परदेशी नागरीक येतात आणि आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये विविध आस्थापनांमध्ये वास्तव्य करतात. ...