लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. नाटक, सिनेमे पाहून उत्तमोत्तम कलाकृती लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम करतात. पक्षपात न करता प्रत्येक कलाकृतीबद्दल परखड मत व्यक्त करतात. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापीठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
'तांबडी चामडी'वर नाच पक्का अन् मिळाला मिड वीक Eviction चा धक्का, कोण जाणार घराबाहेर? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तांबडी चामडी'वर नाच पक्का अन् मिळाला मिड वीक Eviction चा धक्का, कोण जाणार घराबाहेर?

आज घरात मिड वीक एविक्शन पार पडणार आहे. याशिवाय तांबडी चामडी फेम DJ KRATEX ची घरात एन्ट्री होणार आहे (bigg boss marathi 5) ...

निक्की तांबोळी 'तिकीट टू फिनाले' मिळवून पोहोचली थेट बिग बॉसच्या फायनलमध्ये! सूरजला टास्कमध्ये हरवलं - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक्की तांबोळी 'तिकीट टू फिनाले' मिळवून पोहोचली थेट बिग बॉसच्या फायनलमध्ये! सूरजला टास्कमध्ये हरवलं

निक्की तांबोळी तिकीट टू फिनालेची पहिली उमेदवार झाली आहे (Nikki tamboli, bigg boss marathi 5) ...

पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले

बिग बॉस मराठीमधून आज पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेला घराबाहेर जावं लागलं आहे (paddy kamble, bigg boss marathi 5) ...

"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!

सुशांत शेलारने लोकमत फिल्मीशी बोलताना त्याचं वजन अचानक का आणि कसं कमी झालं, याचा खुलासा केलाय (sushant shelar) ...

Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?

Coldplay बँडची भारतात इतकी क्रेझ का आहे? या बँडची तिकिटं मिळाल्याने लोक निराश झाले असल्याच्या घटना घडल्या आहेत. जाणून घ्या यामागील कारण (coldplay) ...

सई ताम्हणकर बिग बॉस बघते का? अभिनेत्री म्हणाली- 'वर्षाताई आणि निक्कीचं भांडण झालं तेव्हा...' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकर बिग बॉस बघते का? अभिनेत्री म्हणाली- 'वर्षाताई आणि निक्कीचं भांडण झालं तेव्हा...'

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने लोकमत फिल्मीशी बोलताना बिग बॉस मराठीबद्दल तिचं मत मांडलंय (sai tamhankar, bigg boss marathi 5) ...

Exclusive: परभणीत सेट, 'समिंद्री'चा लूक अन् बरंच काही! सईने सांगितला 'मानवत मर्डर्स' च्या शूटिंगचा भन्नाट अनुभव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: परभणीत सेट, 'समिंद्री'चा लूक अन् बरंच काही! सईने सांगितला 'मानवत मर्डर्स' च्या शूटिंगचा भन्नाट अनुभव

सई ताम्हणकरने 'मानवत मर्डर्स' शूटींगनिमित्ताने तिला आलेला शूटींगचा खास अनुभव सर्वांसोबत शेअर केलाय (sai tamhankar) ...

'मंडळात गणपती बसवायला पैसे नव्हते तेव्हा...'; सूरज चव्हाणची कहाणी ऐकून रितेशही झाला भावुक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मंडळात गणपती बसवायला पैसे नव्हते तेव्हा...'; सूरज चव्हाणची कहाणी ऐकून रितेशही झाला भावुक

सूरज चव्हाणने खिशात पैसे नसताना मंडळात गणपती कसा बसवला? याची भावुक कहाणी सांगितली (suraj chavan) ...