लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. नाटक, सिनेमे पाहून उत्तमोत्तम कलाकृती लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम करतात. पक्षपात न करता प्रत्येक कलाकृतीबद्दल परखड मत व्यक्त करतात. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापीठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
निक्कीने आर्याचं जेवण काढलं, सुरेखा कुडचींचा राग अनावर! म्हणाल्या- "तू घराची मालकीण नाहीयेस" - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक्कीने आर्याचं जेवण काढलं, सुरेखा कुडचींचा राग अनावर! म्हणाल्या- "तू घराची मालकीण नाहीयेस"

निक्की तांबोळीने काल जेवणावरुन आर्या जाधवशी वाद घेतला. या प्रकरणावरुन सुरेखा कुडचींनी राग व्यक्त केला (nikki tamboli, aarya jadhav, bigg boss marathi 5) ...

"तू फक्त ७५ वर्ष जग कारण..." साष्टांग दंडवत घालून DP ने निक्कीला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू फक्त ७५ वर्ष जग कारण..." साष्टांग दंडवत घालून DP ने निक्कीला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

धनंजय पोवार अर्थात DP ने निक्कीला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत (nikki tamboli, bigg boss marathi 5) ...

'प्रोटीनके डबे में कही चूरन तो नही?' उत्कर्षने लगावला टोला! नॉमिनेशनमध्ये वैभव घाबरला? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रोटीनके डबे में कही चूरन तो नही?' उत्कर्षने लगावला टोला! नॉमिनेशनमध्ये वैभव घाबरला?

काल बिग बॉसच्या घरात जो नॉमिनेशन टास्क झाला त्यात वैभवने घातलेल्या गोंधळामुळे उत्कर्ष शिंदेने दोन वाक्यात वैभवला टोला लगावलाय (bigg boss marathi 5) ...

'मार्व्हल्स'च्या बुडत्या नौकेचा तारणहार! कसा आहे 'डेडपूल अँड वॉलवरीन'? वाचा Review - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मार्व्हल्स'च्या बुडत्या नौकेचा तारणहार! कसा आहे 'डेडपूल अँड वॉलवरीन'? वाचा Review

डेडपूल अँड वॉलवरीन सिनेमाची गेल्या अनेक महिन्यांपासून Marvels फॅन्सना उत्सुकता होती. थिएटरमध्ये पाहण्याआधी जाणून घ्या कसा आहे सिनेमा (Deadpool & Wolverine) ...

Exclusive: "सीन झाल्यावर आधी व्हॅनिटीमध्ये येऊन..."; 'धुरळा'मध्ये इंटिमेट सीन दिल्यानंतर ज्ञानदाच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "सीन झाल्यावर आधी व्हॅनिटीमध्ये येऊन..."; 'धुरळा'मध्ये इंटिमेट सीन दिल्यानंतर ज्ञानदाच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय?

धुरळा सिनेमात अमेय वाघसोबत इंटिमेट सीन दिल्यावर ज्ञानदा घरच्यांना काय म्हणाली. तिच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? याविषयी तिने लोकमत फिल्मीशी संवाद साधलाय (dnyanada ramtirthkar) ...

भरकटलेली कथा बघून तुम्हीच म्हणाल 'तौबा तौबा'! विकी-तृप्तीचा 'बॅड न्यूज' कसा आहे? वाचा Review  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरकटलेली कथा बघून तुम्हीच म्हणाल 'तौबा तौबा'! विकी-तृप्तीचा 'बॅड न्यूज' कसा आहे? वाचा Review 

विकी कौशल-तृप्ती डिमरीची प्रमुख भूमिका असलेला 'बॅड न्यूज' थिएटरमध्ये बघायचा प्लॅन करताय? त्याआधी वाचा review (Bad Newz) ...

Exclusive: "मी पूर्ण शाकाहारी आणि बाजूला मच्छीचा वास त्यामुळे..."; ज्ञानदाच्या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या शूटिंगचा अनुभव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "मी पूर्ण शाकाहारी आणि बाजूला मच्छीचा वास त्यामुळे..."; ज्ञानदाच्या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या शूटिंगचा अनुभव

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने पहिल्या हिंदी वेबसीरिजमध्ये काम करताना काय अडचणी आल्या. काय शिकायला मिळालं, याविषयी लोकमत फिल्मीशी दिलखुलास संवाद साधला (dnyanada ramtirthkar, commander karan saxena) ...

Exclusive: आवडता मराठी चित्रपट सांगताना अनिल कपूर यांना आली 'लक्ष्या'ची आठवण; म्हणाले - "त्यांची इच्छा होती की..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: आवडता मराठी चित्रपट सांगताना अनिल कपूर यांना आली 'लक्ष्या'ची आठवण; म्हणाले - "त्यांची इच्छा होती की..."

लोकमत फिल्मीला 'बिग बॉस ओटीटी 3' निमित्त दिलेल्या खास मुलाखतीत अनिल कपूर यांनी त्यांचा फेव्हरेट मराठी चित्रपट सांगितला. याशिवाय लक्ष्मीकांत बेर्डेंची खास आठवणही शेअर केली (laxmikant berde, anil kapoor, bigg boss ott 3) ...