बारटेंडर ते देशाच्या पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये? 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर... अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
या मागणीसाठी मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. ...
सबगव्हाणचा हा टोल नाका सुरु करण्यास तालुक्यातील नागरिकांनी विरोध दर्शवला होता. याबाबत रविवारी तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले होते. कॕबिन जाळणारे तीन ते चार जण सिसीटीव्हीत कैद झाले आहेत. ...
यात त्याला ९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मारवड येथे लॉकअपची सुविधा नसल्याने त्याला अमळनेर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. ...
ही घटना बेटावद ता. शिंदखेडा जवळील पांझरा नदीच्या पुलावर ४ रोजी सकाळी ९ वाजता घडली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. ...
भडगाव येथे प्रस्तावित आर. टी.ओ. कार्यालय चाळीसगाव येथे देण्यात आले. या प्रकाराच्या निषेधार्थ बुधवारी भडगाव येथे कडकडीत बंदला सुरुवात झाली आहे. ...
जिल्ह्यातील चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील काही भागात सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारासचा प्रकार ...
...त्यामुळे थोडा वेळ गोंधळ उडाला, हा प्रकार रविवारी दुपारी २ वाजता विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंडपात घडला. ...
Jalgaon News: अवैधरित्या गॅस भरतांना तीन ते चार सिलेंडर्सचा स्फोट होऊन आग लागली. या आगीत दोन कार जळून खाक झाल्या. ही भीषण घटना पारोळ्यानजीक म्हसवे शिवारात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. ...