लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

तुमच्या मोबाईल 'हा' मॅसेज आला तर काळजी करू नका?; जाणून घ्या कारण - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तुमच्या मोबाईल 'हा' मॅसेज आला तर काळजी करू नका?; जाणून घ्या कारण

या मॅसेजबद्दल लोकांमध्ये विविध विषयावर चर्चा होत असून शिवाय सोशल मिडियावर या मॅसेजबद्दल विविध प्रकारच्या मिम्स् फेसबुक, व्हॉटसअप, इन्स्टाग्रामवर पोस्ट झाल्या आहेत.  ...

कामांची पाहणीसाठी आयुक्त स्पॉटवर, जलतरण तलाव, स्कॉश कोर्टची केली पाहणी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कामांची पाहणीसाठी आयुक्त स्पॉटवर, जलतरण तलाव, स्कॉश कोर्टची केली पाहणी

सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी बुधवारी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव येथे भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. ...

सोलापूरमध्ये विजेचे अपघात टाळण्यासाठी 'या' गोष्टी WhatsApp वर कळवा; २४ तासात होईल दुरूस्ती - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये विजेचे अपघात टाळण्यासाठी 'या' गोष्टी WhatsApp वर कळवा; २४ तासात होईल दुरूस्ती

पावसाळ्यात पाऊस व वारा यामुळे वीजयंत्रणेमध्ये विविध कारणांमुळे धोके निर्माण होऊ शकतात. ...

फॉरेस्टमधील खुनाचा १२ तासात उलगडा; मयताच्या अंत्ययात्रेपूर्वीच पकडले मारेकऱ्यास - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फॉरेस्टमधील खुनाचा १२ तासात उलगडा; मयताच्या अंत्ययात्रेपूर्वीच पकडले मारेकऱ्यास

सोलापूर ग्रामीण पोलिसाच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी ...

सोलापुरात पहाटेपासून संततधार; सखल भागात साचले पाणीच पाणी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात पहाटेपासून संततधार; सखल भागात साचले पाणीच पाणी

संततधार पाऊस सोलापूर शहराबराेबरच जिल्ह्यातील विविध भागात सुरू आहे.  ...

अतिक्रमण विभागाची कारवाई; अवंती नगरातील फुटपाथवरील टपऱ्या उचलल्या - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अतिक्रमण विभागाची कारवाई; अवंती नगरातील फुटपाथवरील टपऱ्या उचलल्या

अतिक्रमण पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. ...

Solapur: आयुक्तांनी केली उजनीची पाहणी; जलवाहिनीच्या कामासाठी अधिकाऱ्यांना सांगितल्या या गोष्टी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: आयुक्तांनी केली उजनीची पाहणी; जलवाहिनीच्या कामासाठी अधिकाऱ्यांना सांगितल्या या गोष्टी

Solapur: सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शितल तेली-उगले यांनी मंगळवारी सकाळी उजनी धरणाची पाहणी केली. याचबरोबरच स्मार्ट सिटीच्यावतीने सुरू असलेल्या उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामांची पाहणी केली. ...

बाळे येथे जलवाहिनीला मोठी गळती, उद्या होणार सोलापुरातला पाणीपुरवठा विस्कळीत - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाळे येथे जलवाहिनीला मोठी गळती, उद्या होणार सोलापुरातला पाणीपुरवठा विस्कळीत

सोलापूर शहराला उजनी धरणातून पाण्याचा पुरवठा होतो. ...