लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अंकुश गुंडावार

गोंदिया-तिरुपती विमानसेवा सहा दिवसांपासून ठप्पच; कमी दृश्यतेचा परिणाम - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया-तिरुपती विमानसेवा सहा दिवसांपासून ठप्पच; कमी दृश्यतेचा परिणाम

आयएलएस यंत्रणा लागल्यास निघेल मार्ग ...

गोंदिया : कपडा व्यावसायिकाची गळफास लावून आत्महत्या - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया : कपडा व्यावसायिकाची गळफास लावून आत्महत्या

बोंडगावदेवी : कपडा व्यावसायिकांनं स्वत:च्या घरी कुणीही नसताना सिलिंग फॅनला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बोंडगादेवी येथे शुक्रवारी (दि.२९) ... ...

भरधाव टिप्परची मोटारसायकलला धडक, दोन जण ठार - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भरधाव टिप्परची मोटारसायकलला धडक, दोन जण ठार

पाथरी ते कटंगी मार्गावरील घटना : मृतकांमध्ये युवक व महिलेचा समावेश ...

शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला काढले सुखरूप बाहेर; नवेगावबांध-कवठा येथील घटना - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला काढले सुखरूप बाहेर; नवेगावबांध-कवठा येथील घटना

वन विभागाच्या रेस्क्यू चमूची मोहीम यशस्वी ...

धक्कादायक! आजीच्या मागे मागे गेला अन चिमुकला नातू विहिरीत पडला - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धक्कादायक! आजीच्या मागे मागे गेला अन चिमुकला नातू विहिरीत पडला

परसटोला वॉर्ड क्र.१७ येथील घटना : तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. ...

तरुणीवर अत्याचार! काका २३ वर्षे खडी फोडणार; प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाचा निकाल   - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तरुणीवर अत्याचार! काका २३ वर्षे खडी फोडणार; प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाचा निकाल  

१७ वर्षांच्या पीडितेची आई मरण पावल्याने ती आपल्या वडील व सावत्र आईसोबत राहत होती. ...

बाराभाटी शेतशिवारात हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ; पॅक हाउस व पोल्ट्री फार्मची तोडफोड, धानाची नासाडी   - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बाराभाटी शेतशिवारात हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ; पॅक हाउस व पोल्ट्री फार्मची तोडफोड, धानाची नासाडी  

तब्बल सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर गडचिरोली जिल्ह्यातून हत्तीच्या कळपाची तालुक्यात एंट्री झाली आहे. ...

१३ वर्षाच्या मुलीची ६० हजारांत विक्री, आरोपीला चार वर्षांनी अटक; सहा जणांना केले होती आधीच अटक - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१३ वर्षाच्या मुलीची ६० हजारांत विक्री, आरोपीला चार वर्षांनी अटक; सहा जणांना केले होती आधीच अटक

अटक करण्यात आलेला सातवा आरोपी मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील २० खोली सुक्लुढाना येथील असून प्रवीण लक्की राजेश बरमैय्या (२७) असे त्याचे नाव आहे. ...