लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिल गवई

खामगावातील प्लास्टीक गोदामाला भीषण आग, लक्षावधी रूपयांची हानी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील प्लास्टीक गोदामाला भीषण आग, लक्षावधी रूपयांची हानी

शहरातील एका प्लास्टीकच्या गोदामाला शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. ...

हरियाणातील बनावट डॉक्टरची खामगावात प्रॅक्टीस - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हरियाणातील बनावट डॉक्टरची खामगावात प्रॅक्टीस

खामगाव शहर पोलीसांची कारवाई : पाच लाखाच्या मुद्देमालासह डॉक्टर जेरबंद ...

मोटारपंप आणि पाणबुडी चोरताना चौघांना रंगेहात पकडले - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोटारपंप आणि पाणबुडी चोरताना चौघांना रंगेहात पकडले

या घटनेची माहिती फाळके यांनी दूरध्वनीवरून गावातील शेतकऱ्यांना दिली. ...

खामगावात अवैध बायोडिझलची विक्री, ट्रकचालकासह दोघांना रंगेहात पकडले; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात अवैध बायोडिझलची विक्री, ट्रकचालकासह दोघांना रंगेहात पकडले; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईमुळे अवैध बायोडिझल माफीयांचे धाबे चांगलेच दणाणल्याचे दिसून येते. ...

बोरी अडगावात आता दरोडेखोरांसोबत युवक करणार दोन हात; ग्राम सुरक्षा दल स्थापन - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोरी अडगावात आता दरोडेखोरांसोबत युवक करणार दोन हात; ग्राम सुरक्षा दल स्थापन

सशस्त्र दरोड्यातून ग्रामस्थांनी घेतला बोध ...

कारमध्ये गॅस भरताना दोघांना रंगेहात पकडले; कारसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कारमध्ये गॅस भरताना दोघांना रंगेहात पकडले; कारसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक घाटपुरी नाका परिसरात सकाळी ८:३० वाजता दरम्यान ही कारवाई करण्यात आली. ...

खामगावातील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, रस्त्यासाठी बेलुरा येथील ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, रस्त्यासाठी बेलुरा येथील ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

बुधवारी सर्वच ११ उपोषण कर्त्यांचे वजन मोजण्यात आले. शिवाय रक्तगट चाचणीही करण्यात आली. ...

धावत्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्या तिघांना अटक, पोलिसांची धडक कारवाई! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धावत्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्या तिघांना अटक, पोलिसांची धडक कारवाई!

सापळा रचून तीन आरोपींना पोलीसांनी अटक केली. मात्र, यातील एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. ...