लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिल गवई

कृषी उत्पन्न बाजार समितीत मुलभूत सुविधांचा अभाव; हमाल, मापार्यांचे लाक्षणिक आंदोलन - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृषी उत्पन्न बाजार समितीत मुलभूत सुविधांचा अभाव; हमाल, मापार्यांचे लाक्षणिक आंदोलन

कृउबास सभापती आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर धान्यखरेदीला पूर्ववत सुरूवात करण्यात आली. ...

शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी बेमुदत उपोषण - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी बेमुदत उपोषण

विविध रोगराई आणि पावसातील खंडामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. ...

भरधाव मिनीट्रक नादुरूस्त एसटीवर धडकला; चालक जागीच ठार - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव मिनीट्रक नादुरूस्त एसटीवर धडकला; चालक जागीच ठार

एक गंभीर जखमी ...

ऑटोतून नेण्यास नकार, चालकास मारहाण; चावी मारुन केले जखमी, दोघांविराेधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ऑटोतून नेण्यास नकार, चालकास मारहाण; चावी मारुन केले जखमी, दोघांविराेधात गुन्हा दाखल

याप्रकरणी ऑटो चालकाच्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

खामगावातील रेल्वे स्थानकातून ट्रकची चोरी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील रेल्वे स्थानकातून ट्रकची चोरी

साडेसात लाख रूपये किंमतीचा ट्रक २२ ऑक्टोबरच्या रात्री चोरीला गेला. चोरी गेलेल्या ट्रकचा सर्वत्र शोध घेण्यात आला. ...

हार्वेस्टर रस्त्यात अडवून दगडफेक; चौघांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हार्वेस्टर रस्त्यात अडवून दगडफेक; चौघांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल

हार्वेस्टर मालक दीपक जगन्नाथ टिकार (३२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याकडे एचआर ०९ - जी ४८०६ क्रमांकाचे हार्वेस्टर आहे. ...

सतीफैलातून दोन चोरट्यांना अटक, शहर पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सतीफैलातून दोन चोरट्यांना अटक, शहर पोलिसांची कारवाई

शहरात काही दिवसांपूर्वीच झालेल्या चोरीच्या घटनेतील दोन आरोपींना अटक करण्यात आली. ...

घरगुती वादात भाच्यास समजावणे मामाच्या अंगलट; दोघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घरगुती वादात भाच्यास समजावणे मामाच्या अंगलट; दोघांविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी तक्रारीवरून हिवरखेड पोलीसांनी दोघांिवरोधात गुन्हा दाखल केला. ...